जिल्ह्यात 7 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल






रायगड-अलिबाग दि.01:- विधानसभा निवडणुकीसाठी आज जिल्ह्यात 4 मतदारसंघात 7 उमेदवारांनी  नामनिर्देशनपत्रे दाखल केली.
188-पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये 2 नामनिर्देशन सादर झाले असून ते पुढील प्रमाणे.   श्री. अरुण राम म्हात्रे (अपक्ष), श्री. फुलचंद मंगल किटके (बहुजन समाज पार्टी).
            189-कर्जत, विधानसभा मतदार संघामध्ये 1 नामनिर्देशन सादर झाले असून ते पुढील प्रमाणे. ॲड गोपाळ गुंजा शेळके (भारतीय कम्युनिस्ट पक्ष)
190-उरण, विधानसभा मतदार संघामध्ये 3 नामनिर्देशन सादर झाले असून ते पुढील प्रमाणे. श्री.कौशिक छोटालाल शहा उर्फ शाह (अपक्ष), श्री.संतोष मधुकर पाटील (बहुजन समाजपार्टी), श्री.महेश रतनलाल उर्फ रतनशेठ बालदी (अपक्ष).
194-महाड विधानसभा मतदार संघामध्ये 1 नामनिर्देशन सादर झाले असून ते पुढील प्रमाणे. श्री.भरत मारुती गोगावले (शिवसेना).
तर 192-अलिबाग, 191-पेण, 193-श्रीवर्धन  या विधानसभा मतदार संघात आज एकही नामनिर्देशन सादर झाले नाही.
0000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक