सात विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 78 उमेदवार आज 34 उमेदवारांनी घेतली नामनिर्देशनपत्रे मागे




रायगड अलिबाग दि.07 :- महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात आज नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याच्या दिवशी  34 उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे मागे घेतल्यामुळे जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघामध्ये एकूण  78  उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिली.
188-पनवेल विधानसभा मतदार संघात एकूण 10 उमेदवार रिंगणात
189-कर्जत विधानसभा मतदार संघात एकूण 11 उमेदवार रिंगणात
190-उरण विधानसभा मतदार संघात एकूण 8 उमेदवार रिंगणात
191-पेण विधानसभा मतदार संघात एकूण 14 उमेदवार रिंगणात
192-अलिबाग विधानसभा मतदार संघात एकूण 13 उमेदवार रिंगणात
193-श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात एकूण 14 उमेदवार रिंगणात
194-महाड विधानसभा मतदार संघात एकूण 8 उमेदवार रिंगणात
            असे एकूण 78 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक