जिल्ह्यात आज 80 उमेदवारांची 98 नामनिर्देशनपत्रे दाखल आज अखेर एकूण 132 उमेदवारांची 160 नामनिर्देशन पत्रे दाखल





रायगड-अलिबाग दि.04- विधानसभा निवडणुकीसाठी आज जिल्ह्यात 7 विधानसभा  मतदारसंघासाठी 80 उमेदवारांची 98 नामनिर्देशनपत्रे दाखल. आज अखेर जिल्ह्यात 132 उमेदवारांची एकूण    160 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत.
188-पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये आज 09 उमेदवारांची 11 नामनिर्देशन  पत्रे सादर झाली असून ती पुढील प्रमाणे. 1) अॅड.अरुण विठ्ठल कुंभार (अपक्ष), 2) श्री. प्रविण सुभाष पाटील (बहुजन मुक्ती पार्टी), 3)श्री. उत्तम चंद्रमोहन गायकवाड (वंचित बहुजन आघाडी), 4)श्री. हरेश मनोहर केणी  (पीझंट्स अँण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया), 5) श्री. हरेश मनोहर केणी  (पीझंट्स अँण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया), 6) श्री. बबन कमळू पाटील  (अपक्ष), 7)श्री.बबन कमळू पाटील  (शिवसेना), 8) श्री. मानवेंद्र यल्लाप्पा वैदू (महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी), 9) श्री. गणेश चंद्रकांत कडू  (पीझंट्स अँण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया), 10) श्री. गोरक्षनाथ हरी पाटील  (अपक्ष) 11) निलम मधुकर कडू (अपक्ष), आज अखेर अशी एकूण 21 नामनिर्देशन पत्र सादर झाली आहेत.
            189-कर्जत, विधानसभा मतदार संघामध्ये आज 13 उमेदवारांनी 14 नामनिर्देशन सादर झाली असून ती पुढील प्रमाणे. 1) पुष्पा मंगेश म्हात्रे (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमॉक्रॉटिक), 2) शरद लक्ष्मण लाड (नॅशनलिस्ट क्राँग्रेस पार्टी), 3) जैतू काणू पिरकड (अपक्ष), 4)महेंद्र सदाशिव थोरवे (शिवसेना), 5)निखिल रामचंद्र हरपुडे (अपक्ष),  6) रमेश शांताराम कदम(जनहित लोकशाही पार्टी),7) नरेनभाई वासुदेव जाधव (अपक्ष), 8) अक्रम मोहंमद इस्लाम खान (वंचित बहुजन आघाडी), 9) मोहम्मद अस्लम मोहम्मद इस्लाम खान (वंचित बहुजन आघाडी), 10) सुरेश तुकाराम लाड (अपक्ष), 11) यशवंत नामदेव मुळे (महाराष्ट्र क्रांती सेना), 12) अभंगे संजय गणपत (अपक्ष), 13) अक्रम मोहंमद इस्लाम खान (वंचित बहुजन आघाडी), 14) प्रकाश शिवाजी महाडिक (बहुजन महा पार्टी),  आज अखेर अशी एकूण 18 नामनिर्देशन पत्र सादर झाली आहेत.
          190-उरण, विधानसभा मतदार संघामध्ये आज 7 उमेदवारांनी 8 नामनिर्देशन पत्र सादर झाली असून ते पुढील प्रमाणे.1) महेश रतनलाल उर्फ रतनशेठ बालदी (अपक्ष), 2) श्री.मधुकर सुदाम कडू (अपक्ष), 3) श्री.प्रविण नरेश म्हात्रे (अपक्ष),  4) श्री.मनोहर गजानन भोईर (शिवसेना), 5) श्री.अतुल परशुराम भगत (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), 6) श्री.संतोष शंकर भगत (अपक्ष), 7) श्री.बाळकृष्ण धनाजी घरत (अपक्ष),  8) श्री.राकेश नारायण पाटील (वंचित बहुजन आघाडी)   आज अखेर अशी एकूण 13 नामनिर्देशन पत्र सादर झाली आहेत.
         191-पेण विधानसभा मतदार संघामध्ये आज  13 उमेदवारांनी 18  नामनिर्देशन पत्र सादर झाली असून ते पुढील प्रमाणे. 1) रविंद्र बळीराम पाटील (अपक्ष), 2) रविंद्र रघुनाथ पाटील (अपक्ष),  3) सौ.प्रितम ललित पाटील (अपक्ष), 4) ललित रविंद्र  पाटील (भारतीय जनता पार्टी), 5) नंदा राजेंद्र म्हात्रे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांचे 4 नामनिर्देशन पत्र., 6) राजेंद्र जयराम म्हात्रे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांचे 3 नामनिर्देशन पत्र., 7) मोहन रामचंद्र पाटील (अपक्ष), 8) धनराज लक्ष्मण खैरे (बळीराजा पार्टी), 9) धैर्यशील मोहन पाटील (भारतीय शेतकरी कामगार पक्ष), 10) संदिप पांडूरंग पार्टे (बहुजन महा पार्टी) 11) राम मंगळया घरत (अपक्ष), 12) रमेश गौरु पवार (वंचित बहुजन आघाडी), 13) रोहिदास गोविंद गायकवाड (अपक्ष)आज अखेर अशी एकूण 24 नामनिर्देशन पत्र सादर झाली आहेत.
        192-अलिबाग विधानसभा मतदार संघामध्ये आज 21 उमेदवारांची 26 नामनिर्देशन पत्र सादर झाली असून ते पुढील प्रमाणे. 1) श्री.अनिल बबन गायकवाड (बहुजन समाजपार्टी) यांनी 4 नामनिर्देश पत्र. 2) श्री.आस्वाद जयदास पाटील (पिझंटस ॲण्ड वर्कर्स पार्टी),  3) श्रध्दा महेश ठाकुर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस),  4) श्री.महेश मधुकर ठाकूर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), 5)श्री.अशरफ लतिफ घट्टे (अपक्ष), 6)श्री.किशोर श्याम पाटील (अपक्ष),  7) श्री.नितीश सुभाष पाटील (अपक्ष), 8) ममता रमेश देवरुखकर (अपक्ष), 9) हेमलता रामनाथ पाटील (प्रहार जनशक्ती पक्ष), 10) श्री.ज्ञानेश्वर जगन्नाथ सारंग (प्रहार जनशक्ती पक्ष), 11) श्री.रविकांत रामचंद्र पेरेकर (वंचित बहुजन आघाडी), 12) श्री.नयन नारायण पाटील (अपक्ष), 13) निधी नयन पाटील (अपक्ष),  14) ज्योत्स्ना संदिप सारंग (अपक्ष), 15)संतोष शांताराम जवके (अपक्ष),  16) श्री.महेंद्र हरी दळवी (बहुजन विकास आघाडी),  17)श्री.निशांत विलास होळकर (बहुजन विकास आघाडी), 18) श्री.राजेंद्र मधुकर ठाकूर (अपक्ष),  19) श्री.संदिप बापू सारंग (लोकभारती), 20) श्रीनिवास सत्यनारायण मट्टपरती (लोकभारती),  21) श्री.महेंद्र हरी दळवी (शिवसेना), 22) श्री.सुरेद्र साईनाथ म्हात्रे (अपक्ष), 23) प्राची राजेंद्र ठाकुर (अपक्ष), आज अखेर अशी एकूण 42 नामनिर्देशन पत्र सादर झाली आहेत.
         193-श्रीवर्धन  विधानसभा मतदार संघामध्ये आज 9 उमेदवारांची 13 नामनिर्देशन पत्रे सादर झाली असून ती पुढील प्रमाणे. 1)श्री.विनेश विजय घोसाळकर-(अपक्ष), 2) श्री.हेमंत यशवंत देशमुख (अपक्ष), 3) महेक फैसल पोपेरे (अपक्ष), 4)  गीता भद्रसेन वाढई (अपक्ष), 5) आदिती सुनिल तटकरे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), 6) अकमल असलम कादीरी (इंडियन युनियन मुस्लिम लिग), 7) रामभाऊ रामचंद्र मंचेकर (बहुजन मुक्ती पार्टी),  8)  संजय बाळकृष्ण गायकवाड (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), 9)  घोसाळकर विनोद रामचंद्र (शिवसेना), 10)  लांबे दानिश नईम (अपक्ष), 11) घोसाळकर प्रमोद रामचंद्र (शिवसेना), 12) घोसाळकर प्रमोद रामचंद्र (शिवसेना),  13) देवचंद्र धर्मा म्हात्रे (अपक्ष) आज अखेर अशी एकूण 23 नामनिर्देशन पत्र सादर झाली आहेत.
194-महाड विधानसभा मतदार संघामध्ये आज 8 उमेदवारांनी 8  नामनिर्देशन पत्रे सादर झाली असून ते पुढील प्रमाणे.  1) श्री.गोगावले विकास भरत (अपक्ष), 2)अशोक दाजी जंगले (अपक्ष), 3) देवेंद्र पांडूरंग गायकवाड (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), 4) गणेश शांताराम नाकते (अपक्ष), 5) लक्ष्मण तुकाराम निंबाळकर (अपक्ष), 6) श्री.मद्दस्सिर अहमद पटेल (राष्ट्रीय जनता दल), 7) घाग संजय अर्जुन  (वंचित बहुजन आघाडी),  8) रोहित लक्ष्मण पारधे  (बहुजन समाज पार्टी),  आज अखेर अशी एकूण 19 नामनिर्देशन पत्र सादर झाली आहेत.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक