विधानसभा निवडणूक मतमोजणी तयारी पूर्ण




रायगड अलिबाग दि.22,(जि.मा.का.) –विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या निवडणुकीच्या  मतमोजणी तयारी पूर्ण झाली असून  मतदारसंघनिहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे-
  188-पनवेल के..एस.इंदूबाई वाजेकर इंग्लिश मिडीयम विद्यालय,पनवेल येथे मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी आवश्यक टेबलची संख्या 24 व मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या 24 अशी आहे.
, 189-कर्जत श्री साईकृपा शेळके बंधू मंगल कार्यालय, किरवली कर्जत येथे मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी आवश्यक टेबलची संख्या 14 व मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या 24 अशी आहे.
 190-उरण रा.जि..मराठी शाळा जासई येथे मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी आवश्यक टेबलची संख्या 14 व मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या 24 अशी आहे
191-पेण के..एस.लिटील एंजल स्कूल झी गार्डन शेजारी, पेण येथे मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी आवश्यक टेबलची संख्या 14 व मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या 27 अशी आहे.
 192-अलिबाग जिल्हा क्रीडा संकुल नेहुली, येथे मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी आवश्यक टेबलची संख्या 14 व मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या 27 अशी आहे.
193-श्रीवर्धन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत श्रीवर्धन येथे मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी आवश्यक टेबलची संख्या 14 व मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या 25 अशी आहे
194-महाड डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड येथे मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी आवश्यक टेबलची संख्या 14 व मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या 28अशी आहे
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड