निवडणूक मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज




रायगड अलिबाग दि.23,(जि.मा.का.) –विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या निवडणुकीच्या  मतमोजणी तयारी पूर्ण झाली आहे. 138 मतमोजणी पर्यवेक्षक, 141 मतमोजणी सहाय्यक, 144 मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक यांची  मतमोजणीसाठी  नियुक्ती करण्यात आली आहे.  निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी तयार झाली आहे.
  188-पनवेल के..एस.इंदूबाई वाजेकर इंग्लिश मिडीयम विद्यालय,पनवेल येथे मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी येथे टेबलची संख्या 24 आहे. मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या 24 आहे.  27 मतमोजणी पर्यवेक्षक, 27 मतमोजणी सहाय्यक, 27 मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक यांची  मतमोजणीसाठी  नियुक्ती करण्यात आली आहे.
 189-कर्जत श्री साईकृपा शेळके बंधू मंगल कार्यालय, किरवली कर्जत येथे मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी येथे टेबलची संख्या 14 आहे. मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या 24 आहे.  18 मतमोजणी पर्यवेक्षक, 21 मतमोजणी सहाय्यक, 20 मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक यांची  मतमोजणीसाठी  नियुक्ती करण्यात आली आहे.
 190-उरण रा.जि..मराठी शाळा जासई येथे मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी येथे टेबलची संख्या 14 आहे. मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या 24 आहे.  17 मतमोजणी पर्यवेक्षक, 17 मतमोजणी सहाय्यक, 17 मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक यांची  मतमोजणीसाठी  नियुक्ती करण्यात आली आहे.
191-पेण के..एस.लिटील एंजल स्कूल झी गार्डन शेजारी, पेण येथे मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी येथे टेबलची संख्या 14 आहे. मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या 27 आहे.  17 मतमोजणी पर्यवेक्षक, 17 मतमोजणी सहाय्यक, 18 मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक यांची  मतमोजणीसाठी  नियुक्ती करण्यात आली आहे.

 192-अलिबाग जिल्हा क्रीडा संकुल नेहुली, येथे मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी येथे टेबलची संख्या 14 आहे. मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या 27 आहे.  24 मतमोजणी पर्यवेक्षक, 24 मतमोजणी सहाय्यक, 24 मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक यांची  मतमोजणीसाठी  नियुक्ती करण्यात आली आहे.
193-श्रीवर्धन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत श्रीवर्धन येथे मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी येथे टेबलची संख्या 14 आहे. मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या 25 आहे.  17 मतमोजणी पर्यवेक्षक, 17 मतमोजणी सहाय्यक, 20 मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक यांची  मतमोजणीसाठी  नियुक्ती करण्यात आली आहे.
194-महाड डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड येथे मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी येथे टेबलची संख्या 14 आहे. मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या 28 आहे.  18 मतमोजणी पर्यवेक्षक, 18 मतमोजणी सहाय्यक, 18 मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक यांची  मतमोजणीसाठी  नियुक्ती करण्यात आली आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक