‘मी मतदान करणार, तुम्ही पण करा’ महास्वाक्षरी अभियानाची सुरुवात



रायगड-अलिबाग दि.02:- 192-अलिबाग विधानसभा मतदार संघ स्वीप समिती अंतर्गत ‘मी मतदान करणार, तुम्ही पण करा’ या  महास्वाक्षरी अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी सहपत्नीक स्वाक्षरी करुन सुरुवात केली. 
यावेळी  उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी, तहसिलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अलिबाग सचिन शेजाळ,अलिबाग नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश चौधरी, नागरिक,विद्यार्थी व विविध स्वयंसेवी  संस्थाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक