रायगड विधानसभा निवडणूकीसाठी कायदा व सुव्यवस्था निरीक्षकांची नियुक्ती



रायगड-अलिबाग दि.04 :- रायगड विधानसभा निवडणूक संदर्भात कायदा व सुव्यवस्था निरीक्षक (Police Observer) म्हणून श्री.बलज्योत सिंग राथोर यांची नियुक्ती झाली आहे.   
रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघातील कायदा व सुव्यवस्था संबधी काही प्रश्न, अडचणी असल्यास नागरिकांनी  9673062409 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक