मतदान जनजागृतीसाठी कामगार उप आयुक्त तर्फे आढावा बैठक


रायगड-अलिबाग दि.04 :- राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने SVEEP कार्यक्रमांतर्गत आज रोजी कामगार उप आयुक्त, रायगड (पनवेल) यांनी त्यांचे कार्यालयात व्यापारी असोसिएशन, इलेक्ट्रीकल ॲण्ड हार्डवेअर मर्चंट असोसिएशन तसेच बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधीची बैठक घेवून मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी मोहिम राबविण्यात येणार आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक