ऑक्टोंबर महिन्यात लोकशाही दिन नाही




रायगड अलिबाग दि.07 :  शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन परिपत्रक क्र.प्रसुधा 2011/प्र.क्र.189/11/18-अ, दिनांक 26 सप्टेंबर, 2012 अन्वये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. परंतू विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 कामी दि.21 सप्टेंबर, 2019 पासून रायगड जिल्ह्यात निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे माहे ऑक्टोंबर 2019 मध्ये लोकशाही दिन आयोजित केला जाणार नाही . असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक