ग्रीन मॅरेथॉन स्पर्धेत मतदान जनजागृती



रायगड अलिबाग दि.06 (जिमाका) :- कर्नाळा पक्षी अभयारण्य, पनवेल येथे वन्यजीव सप्ताहानिमित्त वन विभाग  आयोजित ग्रीन मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली, त्यावेळी उपस्थित स्पर्धकांना मतदान जनजागृती करण्यात आली, त्यावेळी वन विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते, SVEEP पथक उरण  यांनी  यावेळी उपस्थितांना 21 ऑक्टोंबरला मतदान करण्याचे आवाहन केले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक