रायगड विधानसभा निवडणूकीसाठी कायदा व सुव्यवस्था निरीक्षकांची नियुक्ती




रायगड-अलिबाग दि.05 :- रायगड विधानसभा निवडणूक संदर्भात सात विधानसभा मतदार संघासाठी कायदा व सुव्यवस्था निरीक्षक (Police Observer) म्हणून श्री.बलज्योत सिंग राथोर यांची नियुक्ती झाली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9673062409 असा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून श्री.बी.एस.जाधव, भ्रमणध्वनी क्रमांक 9545369777  असा आहे.  
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक