बालकांचे हक्क व सुरक्षितता सप्ताह



अलिबाग दि.15, संयुक्त राष्ट्रसंघाचे बालकांचे हक्क यावरील झालेले अधिवेशन यास 20 नोव्हेंबर 2019 रोजी 30 वर्ष पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून संपूर्ण राज्यात सर्वत्र बालकांची सुरक्षितता (Safety for Children Every Where) बालकांचे हक्क त्यांची सुरक्षितता सप्ताह महाराष्ट्र पोलीस बाल कल्याण विभाग, शिक्षण विभाग, चाईल्ड लाईन युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.14 ते 20 नोव्हेंबर 2019 या कालावधित राबिण्यात येणार आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक