कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! दि.01 मार्च ते 22 एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांची माहिती जाहीर


वृत्त क्रमांक :- 215                                                                     दिनांक :- 23 एप्रिल 2020


अलिबाग, जि. रायगड, दि.23 (जिमाका) : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 22 एप्रिल 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांचा तपशिल कळविला आहे, तो पुढीलप्रमाणे-
       जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या  (01/03/2020 ते 22/04/2020) - 1 हजार 589, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा  incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या - 1 हजार 589, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या- 4 हजार 076, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात असलेल्या व घरामध्ये अलगीकरणात Home Quarantine ठेवलेल्या परंतु 14 दिवसांचा Incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या- 1 हजार 770, आज रोजी घरामध्ये अलगीकरण आत Home Quarantine असलेले नागरिक- 2 हजार 203, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये Institutional Qurantion असलेले नागरिक- 42, मयत नागरिकांची संख्या (पनवेल मनपा-1, पोलादपूर-1) -2, कोविड-19 ने बाधित झालेले व उपचारानंतर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या (पनवेल मनपा-15, पनवेल ग्रामीण 4) एकूण 19.
 सद्य:स्थितीत करोना +ve  असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या- (पनवेल मनपा-26, पनवेल ग्रामीण-3 उरण-4, श्रीवर्धन-5, कर्जत-1,पोलादपूर-1) एकूण 40 .
रुग्णालयात दाखल असलेल्या नागरिकांची संख्या व त्यांच्या तब्येतीची सद्य:स्थिती-
मुंबई फोर्टिज हॉस्पिटल मुलुंड- 3 (उत्तम),‌ उपजिल्हा रुग्णालय पनवेल-20 (उत्तम),  नवी मुंबई मनपा रुग्णालय वाशी- 2 ( 1 गंभीर, 1 उत्तम), सेव्हन हिल्स रुग्णालय मुंबई - 1 (उत्तम), जोगेश्वरी रुग्णालय मुंबई- 1  (उत्तम),  अपोलो रुग्णालय बेलापूर - 1 (गंभीर),  सायन रूग्णालय मुंबई- 1 (उत्तम), जगजीवन रुग्णालय मुंबई -1 (उत्तम), डी वाय पाटील रुग्णालय नवी मुंबई – 1 (उत्तम), एम. जी. एम. रुग्णालय कामोठे - 5 (उत्तम), वेदांत रुग्णालय  ठाणे- 1 (उत्तम), फोर्टीज रुग्णालय नवी मुंबई - 1  (उत्तम), हिंदू महासभा रुग्णालय-1  (उत्तम),.
नागरिकांच्या SWAB तपासणीबाबत माहिती पुढीलप्रमाणे-
   जिल्ह्यातून कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 564, कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणी केल्यानंतर SWAB Testing न करण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 36, SWAB तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या- 528, तपासणीअंती ‘-’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 433, तपासणीअंती  रिपोर्ट  मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या- 34, आतापर्यंत जिल्हृयात तपासणी अंती ‘+’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 61, सद्यस्थितीत करोना ‘+’ ve  असलेल्या नागरिकांची संख्या (Active Cases)- 40,  ‘+’ ve रिपोर्ट असलेले  उपचारानंतर  ‘-’ ve रिपोर्ट आलेले नागरिक संख्या-19, मयत नागरिकांची संख्या- 02 (पनवेल मनपा-1, पोलादपूर-1 ).
 दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत झालेली वाढ-3 (पनवेल मनपा -2, पनवेल ग्रामीण- 1 ),
दिवसातील कोविड बाधित बरे झालेले रुग्ण – 1 (पनवेल मनपा-1,) अशी माहिती जिल्हा प्रशासनाने कळविली आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक