कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! दि.01 मार्च ते 08 मे दरम्यान जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांची माहिती जाहीर





अलिबाग, जि. रायगड, दि.8(जिमाका) : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 08 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे, तो पुढीलप्रमाणे-
       जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 08/05/2020) - 1 हजार 589, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा  incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या - 1 हजार 589, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या- 11 हजार 272, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात असलेल्या व घरामध्ये अलगीकरणात Home Quarantine ठेवलेल्या परंतु 14 दिवसांचा Incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या- 4 हजार 105, आज रोजी घरामध्ये अलगीकरण आत Home Quarantine असलेले नागरिक- 6 हजार 904, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये Institutional Qurantion असलेले नागरिक- 56, मयत नागरिकांची संख्या (पनवेल मनपा-5, पनवेल ग्रामीण-1 पोलादपूर-1, महाड-1) -8, कोविड-19 ने बाधित झालेले व उपचारानंतर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या (पनवेल मनपा-41, पनवेल ग्रामीण 7, श्रीवर्धन-4 उरण-4, कर्जत-2, पोलादपूर-1, खालापूर-1) एकूण 60.



 सद्य:स्थितीत करोना +ve  असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या- (पनवेल मनपा-92, पनवेल ग्रामीण-37, उरण-4, श्रीवर्धन-1 कर्जत-1,अलिबाग-3, महाड-1 ) एकूण 139 .
नागरिकांच्या SWAB तपासणीबाबत माहिती पुढीलप्रमाणे-
   जिल्ह्यातून कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 1371, कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणी केल्यानंतर SWAB Testing न करण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 36, SWAB तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या- 1335, तपासणीअंती ‘-’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 1093, तपासणीअंती  रिपोर्ट  मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या- 35, आतापर्यंत जिल्हृयात तपासणी अंती ‘+’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 207, सद्यस्थितीत करोना ‘+’ ve असलेल्या नागरिकांची संख्या (Active Cases)-139, ‘+’ ve रिपोर्ट असलेले उपचारानंतर  ‘-’ ve रिपोर्ट आलेले नागरिक संख्या-60, मयत नागरिकांची संख्या- 08 (पनवेल मनपा-5, पनवेल ग्रामीण- 1, पोलादपूर-1,महाड-1) .

 दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत झालेली वाढ - 17 (पनवेल मनपा–8, पनवेल  ग्रामीण-
                                                                                          7, उरण-1, अलिबाग-1)
              दिवसातील कोविड बाधित बरे झालेले रुग्ण- 02 (पनवेल ग्रामीण-2)

दिवसातील मृत पावलेले रुग्ण - 4. (पनवेल मनपा–3, पनवेल  ग्रामीण-1)
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक