कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या 482 तर नवीन रुग्ण संख्येत 39 ने वाढ होऊन रुग्ण संख्या 321




 अलिबाग, जि. रायगड, दि.26 (जिमाका) : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 26 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे, तो पुढीलप्रमाणे-
              जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 26/05/2020) - 1 हजार 643, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा  incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या - 1 हजार 589, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या- 25 हजार 635, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात असलेल्या व घरामध्ये अलगीकरणात Home Quarantine ठेवलेल्या परंतु 14 दिवसांचा Incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या- 11 हजार 390 आज रोजी घरामध्ये अलगीकरण आत Home Quarantine असलेले नागरिक- 13 हजार 096, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये Institutional Qurantion असलेले नागरिक- 309. आतापर्यंत जिल्हृयात तपासणी अंती ‘+’ ve रिपोर्ट प्राप्त एकूण नागरिकांची संख्या-840.    
               सद्य:स्थितीत करोना +ve  असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या- एकूण 321  (पनवेल मनपा-149, पनवेल ग्रामीण-54, उरण-20, खालापूर-5, कर्जत-6, पेण-5, अलिबाग-15, मुरुड-4, माणगाव-34, तळा-5, रोहा-13, सुधागड-1,  श्रीवर्धन-3, महाड-1, पोलादपूर-6).
             कोविड-19 ने बाधित झालेले व उपचारानंतर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या- एकूण 482 (पनवेल मनपा-234, पनवेल ग्रामीण 104, उरण-127, खालापूर-2, कर्जत-3, पेण-1, अलिबाग-3, तळा-1, श्रीवर्धन-5, महाड-1, पोलादपूर-1).
         मयत नागरिकांची संख्या-37 (पनवेल मनपा-18, पनवेल ग्रामीण-5, खालापूर-1, कर्जत-2, अलिबाग-2, मुरुड-2, श्रीवर्धन-2, म्हसळा-1, महाड-3, पोलादपूर-1).
          दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत झालेली वाढ-39 (पनवेल मनपा-8, पनवेल (ग्रा)-1, खालापूर-2, पेण-1, अलिबाग-9, मुरुड-2, माणगांव-3, तळा-1, रोहा-8, श्रीवर्धन-2, पोलादपूर-2).
             दिवसातील कोविड बाधित बरे झालेले रुग्ण- 19 (पनवेल मनपा-17, पनवेल ग्रामीण-2).
           दिवसातील मृत पावलेले रुग्ण- 2 (अलिबाग-1, मुरुड-1).
         नागरिकांच्या SWAB तपासणीबाबत माहिती पुढीलप्रमाणे-
             जिल्ह्यातून कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 3 हजार 077, कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणी केल्यानंतर SWAB Testing न करण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 36, SWAB तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या-3 हजार 041, तपासणीअंती ‘-’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 2 हजार 128, तपासणीअंती  रिपोर्ट  मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या- 73. आतापर्यंत जिल्हृयात तपासणी अंती ‘+’ ve रिपोर्ट प्राप्त एकूण नागरिकांची संख्या- 840.    
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक