जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 13 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड
(जिमाका) दि.17- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी
13.55 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी
333.86 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान
अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग
8.00 मि.मि., पेण-8.00 मि.मि., मुरुड-25.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-0.00
मि.मि., कर्जत-66.40 मि.मि., खालापूर-5.00 मि.मि., माणगांव-7.00 मि.मि., रोहा-6.00
मि.मि., सुधागड-13.00 मि.मि., तळा-2.00 मि.मि., महाड-9.00 मि.मि., पोलादपूर-7.00,
म्हसळा-12.00मि.मि., श्रीवर्धन-32.00 मि.मि., माथेरान-16.40 मि.मि.,असे आजचे एकूण
पर्जन्यमान 216.80 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 13.55 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची
टक्केवारी 10.62 टक्के इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment