जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 15 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड
(जिमाका) दि.15- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 15.80
मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 291.78
मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार
तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 2.00
मि.मि., पेण-21.00 मि.मि., मुरुड-38.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-0.00
मि.मि., कर्जत-4.80 मि.मि., खालापूर-22.00 मि.मि., माणगांव-61.00 मि.मि., रोहा-5.00
मि.मि., सुधागड-0.00 मि.मि., तळा-16.00 मि.मि., महाड-27.00 मि.मि., पोलादपूर-13.00,
म्हसळा-10.00मि.मि., श्रीवर्धन-24.00 मि.मि., माथेरान-9.00 मि.मि.,असे आजचे एकूण
पर्जन्यमान 252.80 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 15.80 मि. मि. इतकी आहे. एकूण
सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 9.28 टक्के इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment