जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 2.14 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 2.14
मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच
दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी
485.12 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान
अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 00.00 मि.मि.,
पेण-00.00 मि.मि., मुरुड-2.00 मि.मि., पनवेल-00.00 मि.मि., उरण-00.00 मि.मि.,
कर्जत-10.60 मि.मि., खालापूर-5.00 मि.मि., माणगांव-2.00 मि.मि., रोहा-2.20 मि.मि.,
सुधागड-00.00 मि.मि., तळा-00.00 मि.मि., महाड-3.00 मि.मि., पोलादपूर-5.00,
म्हसळा-00.00मि.मि., श्रीवर्धन-3.00 मि.मि., माथेरान-1.40 मि.मि.,असे आजचे एकूण
पर्जन्यमान 34.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 2.14 मि. मि. इतकी आहे. एकूण
सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 15.48
टक्के इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment