जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 0.46 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि.रायगड दि.22 (जिमाका) :- रायगड
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 0.46 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1
जून पासून आज अखेर एकूण सरासरी 1387.33 मि.मि.
पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार
तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 0.00 मि.मि., पेण-0.00 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-0.00
मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-0.00 मि.मि., खालापूर-2.00 मि.मि., माणगांव-5.00
मि.मि., रोहा-0.00 मि.मि., सुधागड-0.00 मि.मि., तळा-0.00 मि.मि., महाड-0.00
मि.मि., पोलादपूर-0.00, म्हसळा-0.00मि.मि., श्रीवर्धन-0.00 मि.मि., माथेरान-0.40
मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 7.40 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 0.46 मि. मि.
इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 43.13
टक्के इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment