जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 2 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि.रायगड दि.23 (जिमाका) :- रायगड
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 2.19 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1
जून पासून आज अखेर एकूण सरासरी 1389.51 मि.मि.
पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार
तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 1.00 मि.मि., पेण-0.00 मि.मि., मुरुड-4.00 मि.मि.,
पनवेल-12.00 मि.मि., उरण-3.00 मि.मि., कर्जत-1.20 मि.मि., खालापूर-2.00 मि.मि.,
माणगांव-2.00 मि.मि., रोहा-0.00 मि.मि., सुधागड-3.00 मि.मि., तळा-5.00 मि.मि.,
महाड-0.00 मि.मि., पोलादपूर-0.00, म्हसळा-0.00मि.मि., श्रीवर्धन-0.00 मि.मि.,
माथेरान-1.80 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 35.00 मि.मि.इतके आहे. त्याची
सरासरी 2.19 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी
पर्जन्यमानाची टक्केवारी 43.20 टक्के इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment