जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 32 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि.रायगड दि.27 (जिमाका) :- रायगड
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 32.80 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1
जून पासून आज अखेर एकूण सरासरी 1447.98 मि.मि.
पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार
तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 39.00 मि.मि., पेण-4.00 मि.मि., मुरुड-36.00 मि.मि., पनवेल-30.80
मि.मि., उरण-129.00 मि.मि., कर्जत-8.40 मि.मि., खालापूर-5.00 मि.मि., माणगांव-16.00
मि.मि., रोहा-23.00 मि.मि., सुधागड-5.00 मि.मि., तळा-29.00 मि.मि., महाड-9.00
मि.मि., पोलादपूर-13.00, म्हसळा-71.00मि.मि., श्रीवर्धन-91.00 मि.मि., माथेरान-15.60
मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 524.80 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 32.80 मि.
मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 45.02
टक्के इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment