जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 36 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि.रायगड दि.9 (जिमाका) :- रायगड
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 36.43 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 1002.85 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली
आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद
याप्रमाणे-
अलिबाग
10.00 मि.मि., पेण-40.00 मि.मि., मुरुड-22.00 मि.मि., पनवेल-12.20 मि.मि.,
उरण-6.00 मि.मि., कर्जत-35.20 मि.मि., खालापूर-28.00 मि.मि., माणगांव-45.00
मि.मि., रोहा-42.30 मि.मि., सुधागड-42.00 मि.मि., तळा-49.00 मि.मि., महाड-58.00
मि.मि., पोलादपूर-65.00, म्हसळा-27.00मि.मि., श्रीवर्धन-25.00 मि.मि., माथेरान-76.20
मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 582.90 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 36.43 मि.
मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची
टक्केवारी 31.18 टक्के इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment