जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 48 मि.मि.पावसाची नोंद
वृत्त क्रमांक
:- 932 दिनांक :- 10
जुलै 2020
अलिबाग,जि.रायगड दि.10 (जिमाका) :- रायगड
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 48.29 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 1051.14 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली
आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद
याप्रमाणे-
अलिबाग 19.00
मि.मि., पेण-45.00 मि.मि., मुरुड-22.00 मि.मि., पनवेल-11.60 मि.मि., उरण-19.00
मि.मि., कर्जत-14.20 मि.मि., खालापूर-20.00 मि.मि., माणगांव-106.00 मि.मि., रोहा-66.40
मि.मि., सुधागड-38.00 मि.मि., तळा-72.00 मि.मि., महाड-67.00 मि.मि., पोलादपूर-128.00,
म्हसळा-68.00मि.मि., श्रीवर्धन-23.00 मि.मि., माथेरान-53.40 मि.मि.,असे आजचे एकूण
पर्जन्यमान 772.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 48.29 मि. मि. इतकी आहे. एकूण
सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 32.68
टक्के इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment