जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 7 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि.रायगड दि.24 (जिमाका) :- रायगड
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 7.06 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1
जून पासून आज अखेर एकूण सरासरी 1396.58 मि.मि.
पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार
तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 51.00 मि.मि., पेण-9.00 मि.मि., मुरुड-4.00 मि.मि., पनवेल-8.80
मि.मि., उरण-8.00 मि.मि., कर्जत-2.00 मि.मि., खालापूर-12.00 मि.मि., माणगांव-2.00
मि.मि., रोहा-0.00 मि.मि., सुधागड-0.00 मि.मि., तळा-0.00 मि.मि., महाड-0.00
मि.मि., पोलादपूर-2.00, म्हसळा-6.00मि.मि., श्रीवर्धन-1.00 मि.मि., माथेरान-7.20
मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 113.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 7.06 मि.
मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 43.42
टक्के इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment