जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 76 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि.रायगड दि.8(जिमाका) :- रायगड
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 76.91 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 966.42 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली
आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद
याप्रमाणे-
अलिबाग
79.00 मि.मि., पेण-110.00 मि.मि., मुरुड-83.00 मि.मि., पनवेल-89.00 मि.मि.,
उरण-87.00 मि.मि., कर्जत-57.20 मि.मि., खालापूर-68.00 मि.मि., माणगांव-75.00
मि.मि., रोहा-106.00 मि.मि., सुधागड-74.00 मि.मि., तळा-93.00 मि.मि., महाड-68.00
मि.मि., पोलादपूर-43.00, म्हसळा-56.00मि.मि., श्रीवर्धन-26.00 मि.मि., माथेरान-116.40
मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 1230.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 76.91 मि.
मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची
टक्केवारी 30.05 टक्के इतकी आहे.
Comments
Post a Comment