जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 9 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि.रायगड दि.25 (जिमाका) :- रायगड
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 9.63 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1
जून पासून आज अखेर एकूण सरासरी 1406.21 मि.मि.
पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार
तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 19.00 मि.मि., पेण-7.00 मि.मि., मुरुड-9.00 मि.मि.,
पनवेल-1.00 मि.मि., उरण-6.00 मि.मि., कर्जत-4.40 मि.मि., खालापूर-3.00 मि.मि.,
माणगांव-3.00 मि.मि., रोहा-2.30 मि.मि., सुधागड-30.00 मि.मि., तळा-1.00 मि.मि.,
महाड-12.00 मि.मि., पोलादपूर-29.00, म्हसळा-7.00मि.मि., श्रीवर्धन-15.00 मि.मि.,
माथेरान-5.40 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 154.10 मि.मि.इतके आहे. त्याची
सरासरी 9.63 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी
पर्जन्यमानाची टक्केवारी 43.72 टक्के इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment