जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी अहवाल




अलिबाग,जि.रायगड दि.10 (जिमाका) :- रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे-
रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.50 मी.,  अंबा नदी (नागोठणे बंधारा)-5.00 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट हिकावती मंदिर)-3.50 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-17.40 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-43.30 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)-1.95 मी. इतकी आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक