जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल
अलिबाग,जि.रायगड दि.22 (जिमाका) :- रायगड
पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी
पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे-
रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.20 मी., अंबा नदी
(नागोठणे बंधारा)- 3.30 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट हिकावती
मंदिर)-2.50 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-17.30 मी.,
कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-43.00 मी., पनवेल तालुक्यातील गाढी
नदी (शासकीय विश्रामगृह)- 2.20 मी. इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment