समाज सुधारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे विनम्र अभिवादन
अलिबाग, जि.रायगड, दि.23 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाज सुधारक लोकमान्य
बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी
चौधरी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
या प्रसंगी
उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव मस्के पाटील,
नायब तहसिलदार वैशंपायन हे उपस्थित होते.
00000
Comments
Post a Comment