जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी अहवाल
अलिबाग,जि.रायगड दि.8(जिमाका) :- रायगड पाटबंधारे
विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार
तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे-
रोहा तालुक्यातील
कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.40 मी.,
अंबा नदी (नागोठणे बंधारा)-5.00 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट
हिकावती मंदिर)-3.70 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-17.65 मी.,
कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-43.50 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी
(शासकीय विश्रामगृह)-1.80 मी. इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment