जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी अहवाल
अलिबाग,जि.रायगड दि.9(जिमाका) :- रायगड
पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी
पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे-
रोहा
तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.45 मी., अंबा नदी (नागोठणे बंधारा)-4.80 मी., महाड
तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट हिकावती मंदिर)-3.70 मी., खालापूर तालुक्यातील
पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-17.60 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-43.45
मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)-2.10 मी. इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment