पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणे Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित



  
 अलिबाग, जि.रायगड, दि.10 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणी करोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने ज्या ठिकाणी अशा करोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत, ती ठिकाणे करोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे आहेत :-
मु.बामणडोंगरी, पो.वहाळ येथील पूर्वेस-सिताबाई भोईर यांचे घर, पश्चिमेस-अनंता महादेव कोळी यांचे घर, दक्षिणेस-शालिक भोईर यांचे घर व उत्तरेस-दिनानाथ घरत यांचे घर हा परिसर.
मु.डोलघर, पो.बारापाडा येथील पूर्वेस-राजेश गणपत पाटील यांचे घर, पश्चिमेस-बाळकृष्ण नारायण खोत यांचे घर, दक्षिणेस-वासुदेव जाना खोत यांचे घर व उत्तरेस-अंबाजी कोळी यांचे घर हा परिसर.


कोळवाडी येथील पूर्वेस-रिकामी जागा, पश्चिमेस-जना भोईर यांचे घर, दक्षिणेस-रिकामी जागा व उत्तरेस-श्रीपद पाटील यांचे घर हा परिसर.
मु.कोपर, पो.गव्हाण येथील पूर्वेस-अनंत ठाकूर यांचे घर, पश्चिमेस-तुकाराम घरत यांचे घर, दक्षिणेस-किराना दुकान/गाळे व उत्तरेस-दिनेश घरत यांचे घर हा परिसर.
पळस्पे फाटा-कोळखे येथील ए-608, झोडीयाक, मॅराथॉन नेक्सझोन, पळस्पे फाटा-कोळखे हा परिसर.
शिरढोण येथील पूर्वेस-बाळचंद्र रामचंद्र भोपी यांचे घर, पश्चिमेस-ओसाड जमीन, दक्षिणेस-ओसाड रान व उत्तरेस-शेखर गणेश पवार यांचे घर हा परिसर.
वहाळ येथील पूर्वेस-अंकुश घरत यांचे घर, पश्चिमेस-राम घरत यांचे घर, दक्षिणेस-पद्माकर घरत व उत्तरेस-धनंजय घरत यांचे घर हा परिसर.
मु.ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी शिवकर, पो.चिखले येथील पूर्वेस-अंबी रामदास ढवळे यांचे घर, पश्चिमेस-कृष्णाबाई नामदेव फडके यांचे घर, दक्षिणेस-अनिता चंद्रकांत भोपी यांचे घर व उत्तरेस-नामा ढवळे यांचे घर हा परिसर.
मु.वावेघर, जगदंबा मंदिराशेजारी येथील पूर्वेस-जगदंबा मंदिर, पश्चिमेस- विलास कृष्णा कांबळे यांचे घर, दक्षिणेस-अबु अहमद यालगी यांचे घर व उत्तरेस-अंगणवाडी हा परिसर.
मु.खानावळेवाडी, पो.पोयंजे येथील पूर्वेस-यशवंत चंदर पवार यांचे घर, पश्चिमेस-अशोक बारकू पवार यांचे घर, दक्षिणेस-शंकर गोविंद नाईक यांचे घर व उत्तरेस-केशव धोंडू कातकरी यांचे घर हा परिसर.
मु.गोपीनाथ उसाटकर चाळ, वलप येथील पूर्वेस-बेबी पाटील चाळ, पश्चिमेस-रिकामी जागा, दक्षिणेस-उसाटकर चाळ व उत्तरेस-संजय पाटील यांचे घर हा परिसर.
मु.नांदगाव, पो.पळस्पे येथील पूर्वेस-फकीर खुटले यांचे घर, पश्चिमेस-गणेश खुटले यांचे घर, दक्षिणेस-नांदगाव रोड व उत्तरेस-शेती हा परिसर.
मु.आरीवली चाळ, पो.सोमाटणे येथील पूर्वेस-भाताण गावाकडे जाणारा रस्ता, पश्चिमेस-आरीवली गाव, दक्षिणेस-सार्वजनिक बोअरवेल टाकी व उत्तरेस-मुंबई-पुणे हायवे हा परिसर.
कोळखे येथील झीपर पार्क को.ऑ.हौ.सोसा.डी विंग, पूर्वेस-पोर्णिमा सोसायटी-2, पश्चिमेस-चर्च बिल्डिंग, दक्षिणेस-शेती व उत्तरेस-पोर्णिमा सोसायटी हा परिसर.
मु.नांदगाव, पो.कोळखे येथील पूर्वेस-सागर खुटले यांचे घर, पश्चिमेस-शेती, दक्षिणेस-संदेश जनार्दन भगत यांचे घर व उत्तरेस-शेती हा परिसर.
मु.आरीवली, पो.आजिवली येथील पूर्वेस-दत्ता सावळाराम दामसे यांचे घर, पश्चिमेस-वसंत जनार्दन लबडे यांचे घर, दक्षिणेस-दत्तात्रेय पांडूरंग लबडे यांचे घर व उत्तरेस-नितीन चंद्रकांत लबडे यांचे घर हा परिसर.
मु.नांदगाव, पो.पळस्पे येथील पूर्वेस-रविंद्र बाळू खुटले यांचे घर, पश्चिमेस-दिनेश दत्तात्रेय खुटले यांचे घर, दक्षिणेस-शेती व उत्तरेस-नांदगाव पनवेल रस्ता हा परिसर.
मु.राधे हेरीटेज को.ऑ.हौ.सोसा.पळस्पे गाव येथील पूर्वेस-भगत कन्स्ट्रक्शन, पश्चिमेस-नदी, दक्षिणेस-शेती व उत्तरेस-कुडावे पळस्पे रोड हा परिसर.
पळस्पे येथील पूर्वेस-पनवेल गोवा हायवे, पश्चिमेस-मराठी शाळा, दक्षिणेस-पळस्पे कुडावे रोड व उत्तरेस-संतोष पाटील यांचे घर हा परिसर.
पळस्पे येथील पूर्वेस-शेती, पश्चिमेस-विलास दत्तात्रेय बेडेकर यांचे घर, दक्षिणेस-शेती व उत्तरेस-महेश पाटील यांचे घर हा परिसर.
उलवे येथील ए-3/305, विघ्नहर्ता को.ऑ.हौ.सोसा.प्लॉट नं.105, सेक्टर-21, तिसरा मजला, हा इमारतीचा परिसर.
मु.न्यू श्री समर्थ बिल्डिंग कोळखे पेठ येथील पूर्वेस-सिमरन सोसायटी, पश्चिमेस-ओमसाई सोसायटी, दक्षिणेस-पेठ गाव रस्ता व उत्तरेस-रिध्दीसिध्दी हा परिसर.
मु.वावेघर, पो.रसायनी येथील पूर्वेस-शकुंतला जयप्रकाश गुप्ता यांचे घर, पश्चिमेस-राजू यलप्पा शिंदे यांचे घर, दक्षिणेस-मस्जिद व उत्तरेस-भीमशा शरणप्पा हरीजन यांचे घर हा परिसर.
मु.मोहोगाव, पो.चिखले येथील पूर्वेस-प्रमोद हासुराम यांचे घर 1244, पश्चिमेस-अरुण नामदेव फडके यांचे घर, दक्षिणेस-प्रदिप गणा म्हात्रे यांचे घर व उत्तरेस-राम मंदिर हा परिसर.
मु.बंबावीपाडा, पो.वहाळ येथील पूर्वेस-समीर जनार्दन मुंडकर यांचे घर, पश्चिमेस-भीमाबाई कृष्णा पाटील यांचे घर, दक्षिणेस-दगडू हिरा मुंडकर यांचे घर व उत्तरेस-प्रमोद परशुराम पाटील-चाळ मालक हा परिसर.
मु.वावेघर, पो.रसायनी येथील पूर्वेस-हरदेव राजभर नावीक यांचे घर, पश्चिमेस-सलीम रंगरेज यांचे घर, दक्षिणेस-मस्जिद व उत्तरेस-खदीक राम गुप्ता यांचे घर हा परिसर.
मु.डोलघर, पो.बारापाडा येथील पूर्वेस-राजेश गणपत पाटील यांचे घर, पश्चिमेस-बाळाराम नारायण खोत यांचे घर, दक्षिणेस-वासुदेव जाना खोत यांचे घर व उत्तरेस-राजेश अंबाजी कोळी यांचे घर हा परिसर.
वहाळ येथील पूर्वेस-वामन बाबू चिर्लेकर यांचे घर, पश्चिमेस-पंढरी चिर्लेकर यांचे घर, दक्षिणेस-पुजन फडके यांचे घर व उत्तरेस-सागर पाटील यांचे घर हा परिसर.
मु.कोपर, पो.गव्हाण येथील पूर्वेस-मोकळी जागा/रेल्वेट्रॅक, पश्चिमेस-शिवाजी देशमुख यांची चाळ, दक्षिणेस-अनंत कांबळे यांचे घर व उत्तरेस-जयवंत तुकाराम कोळी यांचे घर हा परिसर.
ही क्षेत्रे करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पनवेल श्री. दत्तू नवले यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.  
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पनवेल श्री.दत्तू नवले यांनी कळविले आहे.
००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक