पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणे Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित



 अलिबाग, जि.रायगड, दि.17 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणी करोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने ज्या ठिकाणी अशा करोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत, ती ठिकाणे करोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे आहेत :-
मौजे गुळसुंदे, ता.पनवेल येथील संजय दत्तू शिर्के यांचे घर, मु.पो.गुळसुंदे, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-काशिनाथ चांगू गाताडे यांचे घर, पश्चिमेस-मनोहर नथु भोजणे यांचे घर, दक्षिणेस-मोकळी जागा, उत्तरेस-वसंत मनोहर भोजणे यांचे घर) हा परिसर
मौजे सांगुर्ली, ता.पनवेल येथील महादेव गजानन ठोकल यांचे घर, मु.सांगुर्ली, पो.शिरढोण, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-महादेव विठ्ठल देशमुख यांचे घर, पश्चिमेस-मारुती चाऊ केदारी यांचे घर, दक्षिणेस-आसोड जागा, उत्तरेस-चाहू विनू म्हसकर यांचे घर) हा परिसर.
मौजे वाजे, ता.पनवेल येथील शिवराम दत्तू पाटील यांचे घर मु.पो.वाजे, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-नितीन पाटील यांचे घर, पश्चिमेस-वसंत मसणे, यांचा वाडा, दक्षिणेस-शंकर मसणे,यांचे घर, उत्तरेस-शेती) हा परिसर
मौजे सुकापूर, ता.पनवेल येथील नरेश विश्वभंर माघाडे यांचे घर, श्री निकेतन, जी-3, विंग, सुकापूर, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-श्री निकेतन जी-2, पश्चिमेस-गोकुळधाम सोसायटी, दक्षिणेस- तपवन सोसायटी, उत्तरेस-प्रेरणा सोसायटी) हा परिसर.
मौजे आदई, ता.पनवेल येथील संजय कदम यांचे घर, गायत्री, इंद्रप्रस्थ फेज-3, बिल्डींग नं.05, आदई, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-मोकळी जागा, पश्चिमेस-गायत्री इंद्रप्रस्थ बिल्डींग नं.06, दक्षिणेस-मोकळी जागा, उत्तरेस-गायत्री इंद्रप्रस्थ फेज-2) हा परिसर.
मौजे आकुर्ली, ता.पनवेल येथील निलेश अशोक घाडगे यांचे घर, पनवेल पॅराडाईज, जे-विंग, मालेवाडी, आकुर्ली, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-के पॅराडाईज, पश्चिमेस-आय पॅराडाईज, दक्षिणेस-डी पॅराडाईज, उत्तरेस-मोकळे मैदान) हा परिसर.
मौजे तळोजा, ता.पनवेल येथील प्रमोद जनार्दन भोईर यांचे घर, मु.आंबे तर्फे तळोजा, ता.पनवेल, (चर्तुसीमा-पूर्वेस-मोकळी जागा, पश्चिमेस-संजय भोईर यांचे घर, दक्षिणेस-शेती, उत्तरेस-मोकळी जागा) हा परिसर.
मौजे सुकापूर, ता.पनवेल येथील कुलमती ब्रिजेश गुप्ता यांचे घर, शिवशक्ती चाळ, शिलोत्तर रायचुर, पो.सुकापूर, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-सदाशांती निवास, पश्चिमेस-न्यू इंग्लिश स्कूल, दक्षिणेस-जुईकर चाळ, उत्तरेस-मोकळे मैदान) हा परिसर.
मौजे उलवे, ता.पनवेल येथील श्वेता निरज झा यांचे घर, हरी हाईट्स, प्लॉट नं.23, सेक्टर-09, बी विंग, तेरावा मजला, उलवे, ता.पनवेल  (चर्तसीमा-हा इमारतीचा भाग) हा परिसर
मौजे वावंजे, ता.पनवेल येथील दिपक जनार्दन पाटील यांचे घर, मु.पो.वावंजे, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-उद्धव रामदास पाटील यांचे घर, पश्चिमेस-मोहन शंकर पाटील यांचे घर, दक्षिणेस-मंदिर, उत्तरेस-पद्माकर हरिश्चंद्र पाटील यांचे घर) हा परिसर.
मौजे उलवे, ता.पनवेल येथील सृष्टी मिश्रा यांचे घर, सत्यम रेसिडेन्सी, प्लॉट नं.184/185, सेक्टर-19, बी- विंग, सहावा मजला, उलवे, ता.पनवेल, (चुर्तसीमा-पूर्वेस-हा इमारतीचा भाग)
मौजे उलवे, ता.पनवेल येथील अमोल खुशालराव जाधव यांचे घर, सगुन व्हाइट विंग, प्लॉट नं.207, सेक्टर-13, चौथा मजला, उलवे, ता.पनवेल (चर्तसीमा-हा इमारतीचा भाग)
मौजे उलवे, ता.पनवेल, येथील बिंटू के.थॉमस यांचे घर, जे.एम.डी.तुलीप, प्लॉट नं.119, सेक्टर-19, तिसरा मजला, उलवे, ता.पनवेल (चर्तुसीमा-हा इमारतीचा भाग)
मौजे सुकापूर, ता.पनवेल येथील विमल सुभाष कुदळे, यांचे घर, निलांबरी बिल्डींग, ए-विंग, सुकापूर, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-निलांबरी बिल्डींग, बी-विंग, पश्चिमेस-मोकळी जागा, दक्षिणेस-मोकळी जागा, उत्तरेस-निलांबरी बिल्डींग, डी-विंग) हा परिसर.
मौजे सावळे, ता.पनवेल येथील महादेव काळूराम माळी यांचे घर, मु.सावळे, पो.रसायनी, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-रुक्मिणी दत्तात्रेय केदारी यांचे घर, पश्चिमेस-रविंद्र गणपत केदारी यांचे घर, दक्षिणेस-अनिता रविंद्र माळी यांचे घर, उत्तरेस-नरेश बाळाराम पवार यांचे घर) हा परिसर.
मौजे सावळे, ता.पनवेल येथील जागृती विश्वनाथ केदारी यांचे घर,मु.सावळे, पो.रसायनी, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-महादेव गोपाळ केदारी यांचे घर, पश्चिमेस-मधुकर बामा गडगे यांचे घर, दक्षिणेस-आंबो राघो केदारी यांचे घर, उत्तरेस-मोकळी जागा) हा परिसर.
मौजे खैरणे, ता.पनवेल येथील पुरुषोत्तम बळीराम गोंधळी यांचे घर, मु.पो.खैरणे, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-हरिश्चंद्र म्हात्रे यांचे घर, पश्चिमेस-चंदर पाटील यांचे घर, दक्षिणेस-महादेव पाटील यांचे घर, उत्तरेस-गुंडाजी पाटील/गोंधळी चाळ) हा परिसर.
मौजे साई, ता.पनवेल येथील प्रल्हाद हिराजी मोकल, यांचे घर मु.पो.साई, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-घर, पश्चिमेस-घर, दक्षिणेस-आसोड जागा, उत्तरेस-ओसाड जागा) हा परिसर.
मौजे करंजाडे, ता.पनवेल येथील सुयोग सुधाकर पाटील यांचे घर, अमृत हाईट, को.ऑप.हौ.सो. प्लॉट नं.23, सेक्टर-04, दहावा मजला, करंजाडे, ता.पनवेल (चर्तसीमा-हा इमारतीचा भाग)
मौजे-खैरणे, ता.पनवेल येथील रोहिदास काळुराम पाटील यांचे घर, मु.पो.खैरणे, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-सखाराम पाटील यांचे घर, पश्चिमेस-गणपत पाटील यांचे घर, दक्षिणेस-बाबाराम पाडेकर यांचे घर, उत्तरेस-शेती जमीन) हा परिसर.
मौजे करंजाडे, ता.पनवेल येथील अरुण हरिश्चंद्र गिते यांचे घर, सारंग आर्यन को.ऑ.हौ.सो. प्लॉट नं.06, पहिला मजला, करजांडे, ता.पनवेल (चर्तुसीमा-हा इमारतीचा भाग)
मौजे करंजाडे ता.पनवेल येथील छाया अनिल माने यंचे घर, श्रीपती आर्केड को.ऑप.हौ.सो. प्लॉट नं.48, सेक्टर-05, पाचवा मजला, करंजाडे, ता.पनवेल (चर्तुसीमा-हा इमारतीचा भाग)
मौजे सुकापूर, ता.पनवेल येथील सुवर्णा स्वामी माळी यांचे घर, कार्तिकेय पार्क, बिल्डींग नं.03, बी-विंग, सुकापूर, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-मोकळी जागा, पश्चिमेस-बिल्डींग नं.01, दक्षिणेस-मोकळी जागा, उत्तरेस-बिल्डींग नं.02, हा परिसर).
मौजे करंजाडे, ता.पनवेल येथील संदिप काशिनाथ पालदे, यांचे घर, साई वृंदावन, को.ऑप.हौ.सो. प्लॉट नं.164, सेक्टर-04, पहिला मजला, करंजाडे, ता.पनवेल (चर्तुसीमा-हा इमारतीचा भाग)
मौजे केळवणे, ता.पनवेल येथील समाधान बाबुराव पाटील यांचे घर, मु.दिघाटी, पो.केळवणे, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-मोकळी जागा, पश्चिमेस-मोकळी जागा, दक्षिणेस-मोकळी जागा, उत्तरेस-मोकळी जागा) हा परिसर.
मौजे गव्हाण, ता.पनवेल येथील पवन सुरेश शेडसाळे यांचे घर, मु.पो.गव्हाण, ता.पनवेल, (चर्तुसीमा-पूर्वेस-एमएससीबी ऑफीस, पश्चिमेस-अनिवृध्द उपासना केंद्र, दक्षिणेस-जनार्दन पाटील यांचे घर, उत्तरेस-विठ्ठल कोळी यांचे घर) हा परिसर.
मौजे आपटा, ता.पनवेल येथील वासुदेव गणा भोईर यांचे घर, मु.पो.आपटा, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-दत्ता विठ्ठल पाटील यांचे घर, पश्चिमेस-खाली जागा, दक्षिणेस-हरिश्चंद्र गणा भोईर यांचे घर, उत्तरेस-खाली जागा) हा परिसर.
मौजे चिंध्रण,ता.पनवेल येथील भालचंद्र महादेव पाटील यांचे घर, मु.पो.चिंध्रण, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-सखाराम पाटील यांचे घर, पश्चिमेस-रामराव पाडेकर यांचे घर, दक्षिणेस-चिंध्रण रस्ता, उत्तरेस-हरिश्चंद्र पाटील यांचे घर) हा परिसर.
मौजे आदई, ता.पनवेल, येथील ममता रॉय यांचे घर, श्री हील व्हयू, को.ऑप.सो. ए-विंग, आदई, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-हरिश्चंद्र शेळके यांचे घर, पश्चिमेस-बी-विंग, दक्षिणेस-मोकळे मैदान, उत्तरेस-डी विंग) हा परिसर.
मौजे आदई, ता.पनवेल येथीलकैलास सिताराम डुकरे यांचे घर, ओमकार ब्रम्हा, को.ऑप.हौ.सो. एल-विंग, आदई, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-टी-विंग, पश्चिमेस-मोकळे मैदान, दक्षिणेस-के-विंग, उत्तरेस-एम विंग) हा परिसर.
            ही क्षेत्रे करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पनवेल श्री. दत्तू नवले यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत. 
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पनवेल श्री.दत्तू नवले यांनी कळविले आहे.
००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक