उरण तालुक्यातील विविध ठिकाणे Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित



 अलिबाग, जि.रायगड, दि.18 (जिमाका) : जिल्ह्यातील उरण तालुक्यातील विविध ठिकाणी करोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने ज्या ठिकाणी अशा करोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत, ती ठिकाणे करोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे आहेत :-
मौजे जुई, ता.उरण येथील कोमल मंथन भोईर यांचे घर, मौजे जुई, ता.उरण (चर्तुसीमा-पूर्वेस-मोकळी जागा, पश्चिमेस-मोकळी जागा, दक्षिणेस-मोकळी जागा, उत्तरेस-मोकळी जागा) हा परिसर.
मौजे चाणजे, ता.उरण येथील प्रशांत शांताराम माळी यांचे घर, (चर्तुसीमा-पूर्वेस-मोकळा रस्ता, पश्चिमेस-रमेश रामभाऊ लोखंडे यांचे घर, दक्षिणेस-कल्पना श्रीकृष्ण भोळे यांचे घर, उत्तरेस-शांताराम पाटील यांचे घर) हा परिसर.
मौजे चिरनेर, ता.उरण येथील राजेंद्र रामभाऊ केणी यांचे घर, (चर्तुसीमा-पूर्वेस-गव्हाण फाटा चिरनेर रस्ता, पश्चिमेस-मोकळी जागा, दक्षिणेस-अनिल रामभाऊ केणी यांचे घर, उत्तरेस-चंद्रकांत रामभाऊ केणी यांचे मोकळे घर) हा परिसर.
मौजे जासई, ता.उरण येथील रघुनाथ म्हात्रे यांचे घर (चर्तुसीमा-पूर्वेस-मोहन बाळाराम म्हात्रे यांचे घर, पश्चिमेस-विठ्ठल मंदिर, दक्षिणेस-भगवान म्हात्रे यांचे घर, उत्तरेस-नितीन पाटील यांचे घर) हा परिसर.
मौजे नवघर, ता.उरण येथील गंगाधर रामचंद्र पाटील यांचे घर (चर्तुसीमा-पूर्वेस-हासुराम शंभा भोईर यांचे घर, पश्चिमेस-विजय एकनाथ तांडेल यांचे घर, दक्षिणेस-मोकळी जागा, उत्तरेस-शारदा किराणा स्टोअर्स) हा परिसर.
मौजे जासई, ता.उरण येथील अजित धनाजी पाटील यांचे घर (चर्तुसीमा-पूर्वेस-बाधित घर, पश्चिमेस- वंदना म्हात्रे यांचे घर, दक्षिणेस- अंतर्गत रस्ता, उत्तरेस-मिथुन म्हात्रे यांचे घर) हा परिसर.
मौजे चाणजे, ता.उरण येथील रजनी रंजित भोईर यांचे घर, (चर्तुसीमा-पूर्वेस-मोकळी जागा, पश्चिमेस-मनोज बिना कोळी यांचे घर, दक्षिणेस-शरद हरी गोवारी यांचे घर, उत्तरेस-परशुराम सिताराम भोईर यांचे घर) हा परिसर.
मौजे करळ, ता.उरण येथील प्रभावती नरेंद्र ठाकूर यांचे घर, (चर्तुसीमा-पूर्वेस-विद्याधर काशिनाथ ठाकूर, पश्चिमेस-गजानन काशिनाथ ठाकूर यांचे घर, दक्षिणेस- प्रभाकर काशिनाथ ठाकूर यांचे घर, उत्तरेस-रस्ता) हा परिसर.
मौजे नवघर, ता.उरण येथील गुंजजार लक्ष्मण पाटील यांचे घर, (चर्तुसीमा-पूर्वेस-हासुराम शंभा भोईर, पश्चिमेस-विनय एकनाथ तांडेल यांचे घर, दक्षिणेस-मोकळी जागा, उत्तरेस-शारदा किराणा स्टोअर्स) हा परिसर.
मौजे बोकडविरा, ता.उरण येथील दिलीप रमेश बावीस्कर यांचे घर (चर्तुसीमा-पूर्वेस-ज्ञानेश्वर धर्माजी पाटील यांचे घर, पश्चिमेस-रस्ता, दक्षिणेस-दिपक राम पाटील यांचे घर, उत्तरेस-सिमेंट मार्बल दुकान) हा परिसर.
मौजे करळ, ता.उरण येथील रविंद्र काशिनाथ म्हात्रे यांचे घर मौजे केगाव, ता.उरण (चर्तुसीमा-पूर्वेस-बळवंत प्रभाकर ठाकूर यांचे घर, पश्चिमेस-जगदिश दत्ताराम म्हात्रे यांचे घर, दक्षिणेस-प्रदिप काशिनाथ म्हात्रे यांचे घर, उत्तरेस-पांडूरंग गंगाराम म्हात्रे यांचे घर) हा परिसर.
मौजे वेश्वी, ता.उरण येथील सागर रमेश पाटील यांचे घर, मौजे गावठाण, ता.उरण (चर्तुसीमा-पूर्वेस-मोकळी जागा, पश्चिमेस-मोकळी जागा, दक्षिणेस-दिलीप हरिश्चंद्र पाटील यांचे घर, उत्तरेस-सुभाष गजानन पाटील यांचे घर) हा परिसर.
मौजे दिघाडे, ता.उरण येथील अजयकुमार गुप्ता यांचे घर (चर्तुसीमा-पूर्वेस-विराट मोटर्स गाळा, पश्चिमेस-मोकळी जागा, दक्षिणेस-मोकळी जागा, उत्तरेस-रस्ता) हा परिसर.
                मौजे आवरे, ता.उरण येथील सुरेश गणपत गावंड यांचे घर, (चर्तुसीमा-पूर्वेस-मोकळी जागा, पश्चिमेस-मोकळी जागा, दक्षिणेस-आनंद हरी गावंड यांचे घर, उत्तरेस-मोकळी जागा) हा परिसर.
                मौजे म्हातवली, ता.उरण येथील शांता वसंत लांगे यांचे घर, (चर्तुसीमा-पूर्वेस-मोकळी जागा, पश्चिमेस-चंद्रकांत ठाकूर यांचे घर, दक्षिणेस-मोकळी जागा, उत्तरेस-हिराजी कडू यांचे घर) हा परिसर.
                मौजे जसखार, ता.उरण येथील रुपेश जीवन म्हात्रे यांचे घर, (चर्तुसीमा-पूर्वेस-मोकळा परिसर, पश्चिमेस-प्रकाश हरी भगत यांचे घर, दक्षिणेस-मोकळा परिसर, उत्तरेस-देवेंद्र रमेश घरत व वैभव जयवंत घरत यांचे घर) हा परिसर.
                मौजे नवघर, ता.उरण येथील घनश्याम लहू पाटील यांचे घर, (चर्तुसीमा-पूर्वेस- GDL कंपनी कडे जाणारा रस्ता, पश्चिमेस-हिराजी घरत यांचे घर, दक्षिणेस-ग्रामपंचायत कार्यालय व पाण्याची टाकी, उत्तरेस-जयराम काशीनाथ पाटील यांचे घर) हा परिसर.
                मौजे जासई, ता.उरण येथील मनिगंडन सदाशिवम यांचे घर, (चर्तुसीमा-पूर्वेस-मोकळा रस्ता, पश्चिमेस-रेल्वे लाईन, दक्षिणेस व उत्तरेस-दोन घरे असून समोर रस्ता) हा परिसर.
                मौजे हनुमान कोळीवाडा, ता.उरण येथील निराबाई सखाराम कोळी यांचे घर, (चर्तुसीमा-पूर्वेस-महेंद्र वामन कोळी यांचे घर, पश्चिमेस-प्रविण अनंत कोळी यांचे घर, दक्षिणेस-नरेश महादेव म्हात्रे यांचे घर, उत्तरेस-राम/हनुमान मंदिर व ग्रामपंचायत) हा परिसर.
                मौजे करळ, ता.उरण येथील हरेश खुशाल घरत यांचे घर मौजे सावरखार, ता.उरण (चर्तसीमा-पूर्वेस-अनंत नारायण मढवी यांचे घर, पश्चिमेस-मोकळी जागा, दक्षिणेस-प्रविण यशवंत घरत यांचे घर, उत्तरेस-शंकर मंदिर) हा परिसर.
                मौजे करळ, ता.उरण येथील परशुराम लक्ष्मण कडू यांचे घर, मौजे सोनारी, ता.उरण (चर्तुसीमा-पूर्वेस-अनंत दत्तू कडू यांचे घर, पश्चिमेस-अशोक वामन कडू व संतोष आत्माराम कडू यांचे घर, दक्षिणेस-पांडूरंग शंभू कडू यांचे घर, उत्तरेस-गणेश मंदिर सभा मंडप) हा परिसर.
                मौजे घरापूरी, ता.उरण येथील गिरीजा बळीराम भोईर यांचे घर, (चर्तुसीमा-पूर्वेस-मोकळा परिसर, पश्चिमेस-शेतबंदर व लेण्यांकडे जाणारा रस्ता, दक्षिणेस-मोकळा परिसर, उत्तरेस-मोकळा परिसर, गेटवे कडे जाणारा रस्ता) हा परिसर.
                मौजे जसखार, ता.उरण येथील शशिकला पाटील यांचे घर, (चर्तुसीमा-पूर्वेस-कृष्णकांत धाकल्या पाटील यांचे घर, पश्चिमेस-हासुराम देवचंद ठाकूर यांचे घर, दक्षिणेस-काशिनाथ नारायण पाटील यांचे घर, उत्तरेस-सिताराम शामा ठाकूर यांचे घर) हा परिसर.
                मौजे चाणजे, ता.उरण येथील मधुकर हरेश्वर नाखवा यांचे घर, (चर्तुसीमा-पूर्वेस-मोकळी जागा, पश्चिमेस-रामा भाऊ कोळी यांचे घर, दक्षिणेस-जगदिश नाखवा यांचे घर, उत्तरेस-मोतीराम दामोदर कोळी व प्रदिप बाळू नाखवा यांचे घर) हा परिसर.
                मौजे चाणजे, ता.उरण येथील प्रविण धोंडू पवार यांचे घर,(चर्तुसीमा-पूर्वेस-विकास काकडे यांचे घर, पश्चिमेस-अशोक वामन पाटील यांचे घर, दक्षिणेस-मोकळा परिसर, उत्तरेस-दिनेश घरत यांचे घर) हा परिसर.
                मौजे चिरनेर, ता.उरण येथील संजय धनंजय गोंधळी यांचे घर, (चर्तुसीमा-पूर्वेस-मोकळी जागा, पश्चिमेस-मोकळी जागा, दक्षिणेस-पाण्याचा नाला व मोकळी जागा, उत्तरेस-दामोदर मुंबईकर यांचे घर) हा परिसर.
मौजे चिरनेर, ता.उरण येथील अजित नामदेव पाटील यांचे घर (चर्तुसीमा-पूर्वेस-मोकळी जागा, पश्चिमेस-मोकळी जागा, दक्षिणेस-मोकळी जागा, उत्तरेस-विजय मुकुंद पाटील यांचे घर) हा परिसर.
मौजे चिरनेर, ता.उरण येथील दर्शन पांडूरंग म्हात्रे यांचे घर, (चर्तुसीमा-पूर्वेस-मनिषा कांचन मोकल यांचे घर, पश्चिमेस-मोकळी जागा, दक्षिणेस-अतिष अनंत म्हात्रे यांचे घर, उत्तरेस-मोकळी जागा) हा परिसर.
मौजे चाणजे, ता.उरण येथील दशरथ रमेश चव्हाण यांचे घर, (चर्तुसीमा-पूर्वेस-रुपेश भोईर यांचे घर, पश्चिमेस-लक्ष्मण पाटील यांचे घर, दक्षिणेस-कविता भोईर यांचे घर, उत्तरेस-मोकळी जागा) हा परिसर.
                ही क्षेत्रे करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पनवेल श्री. दत्तू नवले यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत. 
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पनवेल श्री.दत्तू नवले यांनी कळविले आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक