उरण तालुक्यातील विविध ठिकाणे Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित




 अलिबाग, जि.रायगड, दि.23 (जिमाका) : जिल्ह्यातील उरण तालुक्यातील विविध ठिकाणी करोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने ज्या ठिकाणी अशा करोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत, ती ठिकाणे करोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे आहेत :-
उरण येथील करोना बाधित व्यक्ती राहत असलेले श्रीमती मंजिरी मिलिंद पाडगावकर यांचे घर, अे-9 क्रिष्णा बिल्डिंग,उरण, पूर्वेस-रायगड बँक, पश्चिमेस-न.पा.रस्ता, दक्षिणेस-पौडवाल निवास यांचे घर, उत्तरेस-भानुशाली निवास हा परिसर.
मौजे चिरले येथील करोना बाधित व्यक्ती राहत असलेले श्रीम.अंजना समाधान कलंबाग यांचे घर, घर नं.737, पो.जासई, पूर्वेस-प्रितम प्रभाकर पाटील यांचे घर, पश्चिमेस-प्रल्हाद रामा पाटील यांचे घर, दक्षिणेस व उत्तरेस-मोकळी जागा हा परिसर.
मौजे कोप्रोली येथील करोना बाधित व्यक्ती राहत असलेले सत्यवान पंढरीनाथ भगत यांचे घर,  मौजे खोपटे पाटील पाडा, पूर्वेस-दिलीप पाटील यांचे घर, पश्चिमेस-धनश्याम घरत यांचे घर, दक्षिणेस व उत्तरेस-मोकळी जागा हा परिसर.
मौजे दिघोडे येथील करोना बाधित व्यक्ती राहत असलेले श्रीम.देवयानी संदिप पाटील यांचे घर, पूर्वेस-मोकळी जागा, पश्चिमेस-नारायण ठाकूर यांचे घर, दक्षिणेस-गुरुनाथ पाटील यांचे घर व उत्तरेस-मोकळी जागा हा परिसर.
मौजे उरण कोटनाका येथील करोना बाधित व्यक्ती राहत असलेले श्रीम.यशोदा यशवंत गोवारी यांचे घर, घर नं.12,उरण कोटनाका, तिसाई शोरुम जवळ, पूर्वेस-गल्ली रस्ता, पश्चिमेस-प्रल्हाद पाटील यांचे घर, दक्षिणेस-काशिनाथ जोशी यांचे घर व उत्तरेस-न.पा.रस्ता हा परिसर.

मौजे द्रोणागिरी येथील करोना बाधित व्यक्ती राहत असलेले मनिष प्रकाश घाणेकर यांचे घर,सेक्टर-12, पूर्वेस-फुंड-पाणजे मुख्य रस्ता, पश्चिमेस-दक्षिणेस- व उत्तरेस-मोकळी जागा हा परिसर.
उरण येथील करोना बाधित व्यक्ती राहत असलेले नेहाल राजेंद्र म्हात्रे व राजेंद्र नारायण म्हात्रे यांचे घर,बी-3, पहिला माळा, कामत रोड, विमल तलावाच्या बाजूला, पूर्वेस-खुली इमारतीची जागा, पश्चिमेस-खुली जागा नाला, दक्षिणेस-खुली जागा व उत्तरेस-डॉ.नाथ यांचे घर हा परिसर.
मौजे दिघोडे येथील करोना बाधित व्यक्ती राहत असलेले राजेंद्र पाटील यांचे घर नं.531, पूर्वेस-सुरेश हरिभाऊ पाटील यांचे घर, पश्चिमेस-मोहन हरिभाऊ पाटील यांचे घर, दक्षिणेस-प्रफुल अरुण पाटील यांचे घर व उत्तरेस-मदन तुकाराम पाटील यांचे घर हा परिसर.
मौजे मोरा येथील करोना बाधित व्यक्ती राहत असलेले अश्विन गवस यांचे घर,घर नं.5, पूर्वेस-दिनदयाळ गवस यांचे घर, पश्चिमेस व दक्षिणेस-मोकळी जागा, व उत्तरेस-विहिर व मोकळी जागा हा परिसर.
मौजे कोप्रोली येथील करोना बाधित व्यक्ती राहत असलेले साधना बुधाजी ठाकूर यांचे घर नं.236, पूर्वेस-कोप्रोली अंतर्गत रस्ता, पश्चिमेस-निलकंठ दामोधर म्हात्रे यांचे घर, दक्षिणेस व उत्तरेस मोकळी जागा हा परिसर.
उरण येथील करोना बाधित व्यक्ती राहत असलेले महेश वामन भोईर यांचे घर बी-14, जरी मरी मंदिर कोटनाका, पूर्वेस-खुली जागा, पश्चिमेस-मधुकर भोईर यांचे घर, दक्षिणेस-किशोर भोईर यांचे घर व उत्तरेस-वामन तांडेल यांचे घर हा परिसर.
मौजे खोपटे येथील करोना बाधित व्यक्ती राहत असलेले अंकुश नारायण पाटील यांचे घर नं.107, पूर्वेस-उरण कोप्रोली हायवे रस्ता, पश्चिमेस-मोकळी जागा, दक्षिणेस-प्रशांत काशिनाथ म्हात्रे यांचे घर व उत्तरेस-विनायक शेठ यांचे गोडाउन नं.4 हा परिसर.
उरण येथील करोना बाधित व्यक्ती राहत असलेले सुखदेव यादव यांचे घर,वासुदेव निवास, ओमकार कॉलनी, पूर्वेस-नगरपालिका रस्ता, पश्चिमेस-विकास ठाकूर यांचे घर, दक्षिणेस-दशरथ म्हात्रे यांचे घर व उत्तरेस-नगरपालिका रस्ता हा परिसर.
मौजे बोकडवीरा येथील करोना बाधित व्यक्ती राहत असलेले हितेश कमलाकर पाटील यांचे घर नं.242,कुलदेवी मंदिराजवळ, पूर्वेस-नाला, पश्चिमेस-नरेद्र यशवंत पाटील यांचे घर, दक्षिणेस-हनुमंत नागाजी पाटील यांचे घर व उत्तरेस-मनोहर शंकर पाटील यांचे घर हा परिसर.
उरण येथील करोना बाधित व्यक्ती राहत असलेले संजय चिपळूणकर व श्रीम.स्नेहा संजय चिपळूणकर यांचे घर बी-8, सर्वेश सिध्दीविनायक सोसायटी, पोलीस लाईन जवळ, पूर्वेस-वसंत म्हात्रे यांचे घर, पश्चिमेस-खुली जागा, दक्षिणेस-नगरपालिका रस्ता व उत्तरेस-खुली जागा हा परिसर.
आवरे येथील करोना बाधित व्यक्ती राहत असलेले प्रभाकर परशुराम गावंड यांचे घर नं.851, पूर्वेस-अंतर्गत रस्ता व  राम चंदर गावंड यांचे घर, पश्चिमेस-वामन रामदास गावंड यांचे घर, दक्षिणेस-अंतर्गत रस्ता व चंदर गावंड यांचे घर व उत्तरेस-दमयंती गावंड यांचे घर हा परिसर.
सोनारी येथील करोना बाधित व्यक्ती राहत असलेले विद्याधर परशुराम म्हात्रे यांचे घर, पूर्वेस-दयानंद तांडेल यांचे घर, पश्चिमेस-राजेश यशवंत कडू यांचे घर, दक्षिणेस-मोकळी जागा व उत्तरेस-संदिप केशव कडू यांचे घर हा परिसर.

सोनारी येथील करोना बाधित व्यक्ती राहत असलेले शशिकांत तांडेल यांचे घर नं.337, पूर्वेस-कृष्णा हरी तांडेल यांचे घर, पश्चिमेस-मोकळी जागा, दक्षिणेस-दयानंद बाळाराम तांडेल यांचे घर व उत्तरेस-प्रभाकर गोपाळ तांडेल यांचे घर हा परिसर.
नवघर येथील करोना बाधित व्यक्ती राहत असलेले सुनिल भोसले यांचे घर नं.2, नित्यानंद महाराज चाळ, पूर्वेस-भरत हिराजी घरत यांचे घर, पश्चिमेस-जगन अनंत पाटील यांचे घर, पूर्व-पश्चिम नवघर-कोप्रोली रस्ता, दक्षिणेस-भालचंद्र नारायण भोईर यांची चाळ व उत्तरेस-नित्यानंद मंदिर हा परिसर.
जेएनपीटी येथील करोना बाधित व्यक्ती राहत असलेले हरेश अरुण पाटील यांचे घर अे/63/7/, सेक्टर-1, रुम नं.7, पूर्वेस-मोकळी जागा, पश्चिमेस-बिल्डिंग नं.बी-64, दक्षिणेस-दक्षिण-उत्तर अंतर्गत रस्ता व उत्तरेस-बिल्डिंग नं.बी-61 हा परिसर.
सावरखार येथील करोना बाधित व्यक्ती राहत असलेले महेश गंगाराम घरत यांचे घर नं.74, शंकर मदिर जवळ, पूर्वेस-यशवंत महादेव घरत यांचे घर, पश्चिमेस-धर्मा बाळू घरत यांचे घर, दक्षिणेस-जितेंद्र अनंत घरत यांचे घर व उत्तरेस-मनोज कृष्णा घरत यांचे घर हा परिसर.
सावरखार येथील करोना बाधित व्यक्ती राहत असलेले सुर्यकांत सहदेव घरत यांचे घर, पूर्वेस-रेश्मा रोहिदास घरत घरत यांचे घर, पश्चिमेस-नंदकुमार नामदेव घरत यांचे घर, दक्षिणेस-हरिश्चंद्र  घरत यांचे घर व उत्तरेस-जयवंत लक्ष्मण ठाकूर घरत यांचे घर हा परिसर.
दिघोडे येथील करोना बाधित व्यक्ती राहत असलेले देवयानी संदपि पाटील यांचे घर, पूर्वेस-मोकळी जागा, पश्चिमेस-नारायण ठाकूर यांचे घर, दक्षिणेस-गुरुनाथ पाटील यांचे घर व उत्तरेस-मोकळी जागा हा परिसर.
द्रोणागिरी येथील करोना बाधित व्यक्ती राहत असलेले मनिष प्रकाश घाणेकर यांचे सेक्टर 15, पूर्वेस-फुंड-पाणजे मुख्य रस्ता, पश्चिमेस-दक्षिणेस- उत्तरेस-मोकळी जागा हा परिसर.
दिघोडे येथील करोना बाधित व्यक्ती राहत असलेले राजेंद्र पाटील यांचे घर नं.74, शंकर मदिर जवळ, पूर्वेस-यशवंत महादेव घरत यांचे घर, पश्चिमेस-धर्मा बाळू घरत यांचे घर, दक्षिणेस-जितेंद्र अनंत घरत यांचे घर व उत्तरेस-मनोज कृष्णा घरत यांचे घर हा परिसर.
ही क्षेत्रे करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पनवेल श्री. दत्तू नवले यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत. 
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पनवेल श्री.दत्तू नवले यांनी कळविले आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक