पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणे Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित



 अलिबाग, जि.रायगड, दि.18 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणी करोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने ज्या ठिकाणी अशा करोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत, ती ठिकाणे करोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे आहेत :-
मौजे बेलवली, ता.पनवेल येथील कृष्णा सावळाराम पाटील यांचे घर, मु.बेलवली, पो.आजिवली, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-शेत जमीन, पश्चिमेस-सार्वजनिक रस्ता, दक्षिणेस-दिलीप नारायण पाटील यांचे घर, उत्तरेस-शेत जमीन) हा परिसर.
मौजे दापोली, ता.पनवेल येथील बाळाराम दशरथ म्हात्रे यांचे घर, मु.दापोली, पो.पारंगाव, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-बारीक म्हात्रे यांचे घर, पश्चिमेस-जनार्दन गंगाराम पाटील यांचे घर, दक्षिणेस-शिवदास कृष्णा पाटील यांचे घर, उत्तरेस-माया धर्मा जितेकर यांचे घर) हा परिसर.
मौजे भिंगारवाडी, ता.पनवेल येथील आत्माराम सुदाम लहाने यांचे घर, मु.भिंगारवाड, पो.आजिवली, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-गणेश दामोदर लहाने यांचे घर, पश्चिमेस-जनार्दन सुदाम लहाने यांचे सारख, दक्षिणेस-सुजाता सुनिल लहाने यांचे घर, उत्तरेस-सुमीत हरिराम लहाने यांचे घर) हा परिसर.
मौजे बोर्ले, ता.पनवेल येथील बाळाराम हिरू पाटील यांचे घर, मु.बोर्ले, पो.अजिवली, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-यशवंत सुदाम पाटील यांचे घर, पश्चिमेस-यमुना बाळाराम पाटील यांचे घर, दक्षिणेस-हरिश्चंद्र महादू पाटील यांचे घर, उत्तरेस-सार्वजनिक रस्ता) हा परिसर.
मौजे उलवे, ता.पनवेल येथील स्नेहा राहूल नायडू यांचे घर, मु.सुयश पार्क, प्लॉट नं.बी-123-125, सेक्टर-23, रुम नं.403, चौथा मजला, उलवे, ता.पनवेल हा इमारतीचा भाग
मौजे उलवे, ता.पनवेल येथील केशव हशा मढवी यांचे घर, मु.साई दर्शन को.ऑप.हौ.सो.प्लॉट नं.96, सेक्टर-21, तळ मजला, उलवे, ता.पनवेल हा इमारतीचा भाग.
मौजे पाले बुद्रुक, ता.पनवेल येथील गुडाजी शंकर पवार यांचे घर, (चर्तुसीमा-पूर्वेस-हरिश्चंद्र म्हात्रे यांचे घर, पश्चिमेस- महादेव पवार यांचे घर, दक्षिणेस-कान्हा पवार यांचे घर, उत्तरेस-रिकामी जागा) हा परिसर.
मौजे पाले बुद्रुक, ता.पनवेल येथील प्रताप कुमार यांचे घर, हावरे सोसायटी, बिल्डींग नं.17, पाले बुद्रुक, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-बिल्डींग नं.18, पश्चिमेस-पडघे गाव, दक्षिणेस-बिल्डींग नं.16, उत्तरेस-पडघे गाव रस्ता) हा परिसर.
मौजे करंजाडे, ता.पनवेल येथील केदार किशोर ताटेकर यांचे घर, साई रेसिडेन्सी को.ऑप.हौ.सो.प्लॉट नं.57, सेक्टर-3, चौथा मजला, करंजाडे, ता.पनवेल हा इमारतीचा भाग.
मौजे करंजाडे, ता.पनवेल येथील महादेव बळीराम कुऱ्हे यांचे घर, मु.साई कोमल को.ऑप.हौ.सो. प्लॉट नं.26, सेक्टर-2 ए, दुसरा मजला, करंजाडे, ता.पनवेल हा इमारतीचा भाग
मौजे विचुंबे, ता.पनवेल येथील विनोद हनुमानप्रसाद यादव यांचे घर, मु.रामेश्वर को.ऑप.हौ.सो.ए-विंग, रुम नं.303, विचुंबे गाव, ता.पनवेल हा इमारतीचा भाग
मौजे अजिवली, ता.पनवेल येथील एकनाथ रघुनाथ गायकर यांचे घर, (चर्तुसीमा-पूर्वेस-भरत गायकर यांचे घर, पश्चिमेस-जगदिश सारडेकर यांचे घर, दक्षिणेस-भरत सारडेकर यांचे घर, उत्तेरस-एकनाथ सारडेकर यांचे घर) हा परिसर.
मौजे कसळखंड, ता.पनवेल येथील सुरेश जनार्दन पाटील यांचे घर, मु.कसळखंड, पो.सोमटणे, ता.पनवेल, (चर्तुसीमा-पूर्वेस-दिनेश जनार्दन पाटील यांचे घर, पश्चिमेस-तुळशीराम विठू पाटील यांचे घर, दक्षिणेस-सार्वजनिक रस्ता, उत्तरेस-सुभाष पाटील यांचे घर) हा परिसर.
मौजे विचुंबे, ता.पनवेल येथील कमलाकर माळू वेटकोळी यांचे घर, मु.प्रयाग गार्डन, को.ऑप.हौ.सो. सी-विंग, विचुंबे, ता.पनवेल हा इमारतीचा भाग
मौजे गिरवले, ता.पनवेल येथील बाळकृष्ण वामन हातमोडे यांचे घर, मु.गिरवले, पो.शिरढोण, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-पांडूरंग महादू गायकर यांचे घर, पश्चिमेस-शंकर काथोर भोनकर यांचे घर, दक्षिणेस-गणपत हुसराम भोनकर यांचे घर, उत्तरेस-नारायण महादू भोनकर यांचे घर) हा परिसर.
मौजे खानावळे, ता.पनवेल येथील जनार्दन गोरु लबडे यांचे घर, मु.खानावळे गांव, पो.पोयंजे, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-लडकू पांडूरंग लबडे यांचे घर, पश्चिमेस-जगदिश शाम लबडे यांचे घर, दक्षिणेस-रमेश हरी ठोंबरे यांचे घर, उत्तरेस-रस्ता) हा परिसर.
मौजे बेलवली, ता.पनवेल येथील पांडूरंग नारायण पाटील यांचे घर, मु.बेलवली, पो.चिखले, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-अशोक माया पाटील यांचे घर, पश्चिमेस-मुरलीधर महादू पाटील यांचे घर, दक्षिणेस-शेती, उत्तरेस-रामदास शंकर पाटील यांचे घर) हा परिसर.
मौजे भाताण, ता.पनवेल येथील शंकर गजानन भोईर यांचे घर, मु.भाताण (तलाव शेजारी), पो.सोमटणे, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-सार्वजनिक तलाव, पश्चिमेस-मारुती गजानन भोईर यांचे घर, दक्षिणेस-संतोष मारुती पाटील यांचे घर, उत्तरेस-सार्वजनिक रस्ता) हा परिसर.
मौजे कोन, ता.पनवेल येथील धित्री पायल चौधरी यांचे घर, मु.लवेंडर को.ऑप.हौ.सो. इंडिया बुल्स कोन, सेक्टर-2, बिल्डींग नं.2, जी, कोन, ता.पनवेल हा इमारतीचा भाग.
मौजे सोमटणे, ता.पनवेल येथील कल्पेश दत्तात्रेय पोपेटा यांचे घर, (चर्तुसीमा-पूर्वेस-अनिल चाहू पोपेटा यांचे घर, पश्चिमेस-प्रमोद अंबो पोपेटा यांचे घर, दक्षिणेस-मदन अंबो पोपेटा यांचे घर, उत्तरेस-शामा जगन्नाथ पाटील यांचे घर) हा परिसर.
मौजे करंजाडे, ता.पनवेल येथील प्रविण श्रीमंत नलावडे यांचे घर, मु.जय शिवराम आर्केड को.ऑप.हौ.सो. प्लॉट नं.26, सेक्टर-20, बी-विंग, तिसरा मजला, करंजाडे, ता.पनवेल हा इमारतीचा भाग.
मौजे कोपर(गव्हाण), ता.पनवेल येथील समीर बाळाराम भोईर यांचे घर, मु.कोपर, पो.गव्हाण, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-गाव रस्ता, पश्चिमेस-मधुकर राम भोईर यांचे घर, दक्षिणेस-सुरेश पाटील यांचे घर, उत्तरेस-रघुनाथ घर यांचे घर) हा परिसर.
मौजे न्हावा, ता.पनवेल येथील नितेश महादेव ठाकूर यांचे घर मु.पो.न्हावा, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-प्रशांत रामचंद्र ठाकूर यांचे घर, पश्चिमेस-प्रकाश ठाकूर यांचे घर, दक्षिणेस-हिराचंद्र नामदेव ठाकूर यांचे घर, उत्तरेस-रस्ता/मोकळी जागा) हा परिसर.
मौजे न्हावा, ता.पनवेल येथील प्रेमनाथ नामदेव म्हात्रे यांचे घर, (चर्तुसीमा-पूर्वेस-विजय शांताराम पाटील यांचे घर, पश्चिमेस-ज्ञानेश्वर ठाकूर यांचे घर, दक्षिणेस-संजय ठाकूर यांचे घर, उत्तरेस-कोळी गल्ली रस्ता) हा परिसर.
मौजे सांगर्ली, ता.पनवेल येथील महेंद्र काशिनाथ पारधी यांचे घर, मु.सांगुर्ली, पो.शिरढोण, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-दिनकर तुकाराम पाटील यांचे घर, पश्चिमेस-राम धाऊ पारधी यांचे घर, दक्षिणेस-आसोड जागा, उत्तरेस-राघोबाई गोपाळ पाटील यांचे घर) हा परिसर.
मौजे सुकापूर, ता.पनवेल येथील कल्पना नारायण पाटील यांचे घर, माऊली कृपा निवास, विठ्ठल मंदिर जवळ, सुकापूर, ता.पनवेल (चतुसीमा-पूर्वेस-न्यू कार्तिकेय सोसायटी, पश्चिमेस-शिकारा बिल्डींग, दक्षिणेस-राजा पाटील यांचे घर, उत्तरेस-माऊली चाळ) हा परिसर.
मौजे उलवे, ता.पनवेल येथील नागा बाळाराम केणी यांचे घर, मु.आर.रेसिडेन्सी, प्लॉट नं.87, सेक्टर-20, पहिला मजला, उलवे, ता.पनवेल हा इमारतीचा भाग.
मौजे उलवे, ता.पनवेल येथील तुळशीदास राम मढवी यांचे घर, (चर्तुसीमा-पूर्वेस-डोंगर भाग, पश्चिमेस-हायवे रोड, दक्षिणेस-हनुमान मंदिर, उत्तरेस-ग्रामपंचायत) हा परिसर.
मौजे कुडावे, ता.पनवेल येथील अनंता बाळकृष्ण ठोंबरे यांचे घर, मु.कुडावे, पो.पळस्पे, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-ज्ञानेश्वर ठोंबरे यांचे घर, पश्चिमेस-नामदेव ठोंबरे यांचे घर, दक्षिणेस-बाळाराम चंदर ठोंबरे यांचे घर, उत्तरेस-अनंता शिवा ठोंबरे यांचे घर) हा परिसर.
मौजे करंजाडे, ता.पनवेल येथील महादीबाई गणपत भोपी यांचे घर, मु.विनायक सॉलिटीयर को.ऑप.हौ.सो. प्लॉट नं.53, सेक्टर-3, रुम नं.204, दुसरा मजला, करंजाडे, ता.पनवेल हा इमारतीचा भाग.
मौजे कोळखे, ता.पनवेल येथील रमेश राधाकृष्णन यांचे घर, झिनत सोसा. रुम नं.1407 व 1405, मॅरॉथॉन नेक्स, झोन कोळखे, ता.पनवेल हा इमातरीचा भाग
मौजे करंजाडे, ता.पनवेल येथील प्रसाद नामदेव पाटील यांचे घर, प्रिया आर्केड, प्लॉट नं.28, सेक्टर-2 ए, पाचवा मजला, करंजाडे, ता.पनवेल हा इमारतीचा भाग.
मौजे पळस्पा फाटा, ता.पनवेल येथील वैभव विष्णू म्हामुणकर यांचे घर, मु.पो.पळस्पा, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-पारस वेअर हाऊस गोडाऊन, पश्चिमेस-मुंबई-गोवा हायवे, दक्षिणेस-उध्दव विष्णू म्हामुणकर यांचे घर, उत्तरेस-पारस वेअर हाऊसकडे जाणार रस्ता) हा परिसर.
मौजे पळस्पे गांव, ता.पनवेल येथील सुमित्रा शांताराम देशमुख यांचे घर, सिध्दी विनायक, को.ऑप.हौ.सो.बी-विंग, पळस्पे गांव, ता.पनवेल हा इमारतीचा भाग.
मौजे नांदगांव, ता.पनवेल येथील दिलीप बाळकृष्ण फडके यांचे घर, मु.घर क्र.56, नांदगाव, पो.पळस्पे, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-दिनेश जनार्दन फडके यांचे घर, पश्चिमेस-नंदकिशोर रामचंद्र पाटील यांचे घर, दक्षिणेस-राम बुधाजी पाटील यांचे घर, उत्तरेस-निलेश यांचे घर) हा परिसर.
मौजे बामणडोंगरी, ता.पनवेल येथील पारुबाई गोपाळ नाईक यांचे घर, मु.बामणडोंगरी, पो.वहाळ, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-सेक्टर-19, उलवे नोड, पश्चिमेस-निवृत्ती गोंधळी यांचे घर, दक्षिणेस-एकनाथ गोंधळी यांचे घर, उत्तरेस-सुहास गोंधळी यांचे घर) हा परिसर
मौजे माडभुवन आपटे, ता.पनवेल येथील काळुराम शिंदे यांचे घर, मु.माडभुवन आपटे, पो.आपटा, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-गोरख हिराजी लेंडे यांचे घर, पश्चिमेस-अंब्या कमळ्या कुराडे यांचे घर, दक्षिणेस-खाली जागा, उत्तरेस-खाली जागा) हा परिसर.
मौजे बोर्ले, ता.पनवेल येथील रविंद्र बाळकृष्ण पाटील यांचे घर, लक्ष्मी नारायण निवास, बोर्ले, पो.अजिवली, ता.पनवेल हा इमारतीचा भाग
मौजे भिंगार, ता.पनवेल येथील जगन्नाथ वाळकू पवार यांचे घर, (चर्तुसीमा-पूर्वेस-वाळकू बाळू पाटील यांचे घर, पश्चिमेस-गजानन बुधाजी पाटील यांचे घर, दक्षिणेस-जानू पांडूरंग पाटील यांचे, उत्तरेस-विठ्ठल गोंविद भोईर यांचे घर) हा इमारतीचा भाग.
                ही क्षेत्रे करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पनवेल श्री. दत्तू नवले यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत. 
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पनवेल श्री.दत्तू नवले यांनी कळविले आहे.
0000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक