पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणे Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित



  
 अलिबाग, जि.रायगड, दि.08 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणी करोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने ज्या ठिकाणी अशा करोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत, ती ठिकाणे करोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे आहेत :-
मु.तारा, पो.बारापाडा येथील पूर्वेस-राजेंद्र हासुराम म्हात्रे यांचे घर, पश्चिमेस-राजेंद्र तुकाराम म्हात्रे यांचे घर, दक्षिणेस-सुनिल बाबूराव यादव यांचे घर व उत्तरेस-भगवान पोशा म्हात्रे यांचे घर हा परिसर.
पळस्पे येथील हरीटेज रुम नं.301,कुडावे रोड, पळस्पे गाव, पूर्वेस-मैत्री पार्क, पश्चिमेस-नदी, दक्षिणेस-शेती व उत्तरेस-स्मशानभूमी हा परिसर.
पोयंजे येथील पूर्वेस-पडीक घर, पश्चिमेस-मारुती केरु मते यांचे घर, दक्षिणेस-गावदेवी मंदिर व उत्तरेस-विनायक दत्तात्रेय चोरघे यांचे घर हा परिसर.

साई येथील पूर्वेस-बबन कृष्णा वाघमारे यांचे घर, पश्चिमेस-कमलाकर गोपाळ पवार यांचे घर, दक्षिणेस-अक्षय कमलाकर पवार यांचे घर व उत्तरेस-विकास जयराम पवार यांचे घर हा परिसर.
साई येथील पूर्वेस-वसंत जनार्दन तांडेल यांचे घर, पश्चिमेस-अलका वसंत पाटील यांचे घर, दक्षिणेस-गणपत शालीग्राम पाटील यांचे घर व उत्तरेस-शेती हा परिसर.
दापोली येथील पूर्वेस-सदन राम डाऊर यांचे घर, पश्चिमेस-कमलाकर नागा घोपरकर यांचे घर, दक्षिणेस-प्रकाश तुकाराम डाऊर यांचे घर व उत्तरेस-नंदकुमार कांबळे यांचे घर हा परिसर.
मु.शेलघर, पो.गव्हाण येथील पूर्वेस-जाना रामा भगत यांचे घर, पश्चिमेस-शरद गणपत भगत यांचे घर, दक्षिणेस- किराणा दुकान व उत्तरेस-मंदिर हा परिसर.
उलवे येथील विनायक पार्क बिल्डिंग, प्लॉट नं.159, सेक्टर-20,रुम नं.304, तिसरा मजला हा इमारतीचा भाग.
चिखले येथील पूर्वेस-नारायण पंडित यांचे घर, पश्चिमेस-दत्तू लक्ष्मण पाटील यांचे घर, दक्षिणेस-सुभाष पदु गडकरी यांचे घर व उत्तरेस-दत्तू लक्ष्मण पाटील यांचे घर हा परिसर.
मु.मोरावे, पो.वहाळ येथील पूर्वेस-जयवंत महादेव पाटील यांचे घर, पश्चिमेस-धावजी बाबूराम पाटील यांचे घर, दक्षिणेस-सागर धर्मा पाटील यांचे घर व उत्तरेस-महेंद्र गजानन पाटील यांचे घर हा परिसर.
देवद येथील त्रिमूर्ती घरकुल को.ऑ.हौ.सो.देवद हा परिसर.
गव्हाण येथील पूर्वेस- कातेश्वरी पतपेडी, पश्चिमेस-स्मिता म्हात्रे यांचे घर, दक्षिणेस-गोपीनाथ भोपी यांचे घर व उत्तरेस-संदिप कोळी यांचे घर हा परिसर.
उलवे येथील ड्रीम होम प्लॉट नं.115, सेक्टर-8 बी, रुम नं.102, पहिला मजला हा इमारतीचा भाग.
कुंडेवहाळ येथील पूर्वेस-किसन एकनाथ वासकर यांचे घर, पश्चिमेस-सुनिल अभिमन्यू भोईर यांचे घर, दक्षिणेस- सुरेश हिरामण भोईर यांचे घर व उत्तरेस-शशिकांत चांगू खोत यांचे घर हा परिसर.
कोन येथील पूर्वेस-खंडू घरत यांचे घर, पश्चिमेस-इम्रान पटेल यांचे घर, दक्षिणेस-ज्ञानेश्वर घरत यांचे घर व उत्तरेस- गोपाळ म्हात्रे यांचे घर हा परिसर.
मु.दापोली, पो.पारगाव येथील पूर्वेस-सचिन रमेश जितेकर यांचे घर, पश्चिमेस-बाळकृष्ण नारायण जितेकर यांचे घर, दक्षिणेस-पांडूरंग मुंगाजी  यांचे घर व उत्तरेस- समाज मंदिर हा परिसर.
खानावळे येथील घर क्र.138,खानावळे, पो.पोयंजे, पूर्वेस-खानावळे गाव रस्ता, पश्चिमेस-शेतजमीन, दक्षिणेस-हुसेन सरदारमिया मुजावर यांचे घर व उत्तरेस-दत्तात्रेय जयराम लबडे यांचे घर हा परिसर.
उलवे येथील सिध्दी विनायक युटोपिया को.ऑ.हौ.सो., प्लॉट नं.191, सेक्टर-20, सहावा मजला हा इमारतीचा भाग.
ही क्षेत्रे करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पनवेल श्री. दत्तू नवले यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.  
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पनवेल श्री.दत्तू नवले यांनी कळविले आहे.
००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक