जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 57 मि.मी.पावसाची नोंद

 

 

अलिबाग,जि.रायगड दि.19 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 57.43 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि.1 जून पासून आजअखेर एकूण  सरासरी 2 हजार 708.72 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.     

आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-

अलिबाग 28.00 मि.मी., पेण-60.00 मि.मी., मुरुड-31.00 मि.मी., पनवेल-57.20 मि.मी., उरण-44.00 मि.मी., कर्जत-48.40 मि.मी., खालापूर-75.00 मि.मी., माणगाव-85.00 मि.मी., रोहा-55.20 मि.मी., सुधागड-65.00 मि.मी., तळा-67.00 मि.मी., महाड-66.00 मि.मी., पोलादपूर-79.00 मि.मी., म्हसळा-40.00मि.मी., श्रीवर्धन-40.00 मि.मी., माथेरान-78.00 मि.मी., असे आजचे एकूण पर्जन्यमान 918.80 मि.मी.इतके असून सरासरी 57.43 मि.मी. इतकी आहे. आजपर्यंतची एकूण  पर्जन्यमानाची सरासरी टक्केवारी 84.22 मि.मी.इतकी टक्के आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड