जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 7 मि.मी.पावसाची नोंद
अलिबाग,जि.रायगड दि.26 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यात गेल्या 24
तासात सरासरी 7.61 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर
एकूण सरासरी 2 हजार 909.46 मि.मी.
पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार
तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-
अलिबाग 2.00 मि.मी., पेण-1200
मि.मी., मुरुड-6.00 मि.मी., पनवेल-12.40 मि.मी., उरण-5.00 मि.मी., कर्जत-9.80
मि.मी., खालापूर-7.00 मि.मी., माणगांव-0.00 मि.मी., रोहा-12.10 मि.मी.,
सुधागड-11.00 मि.मी., तळा-8.00 मि.मी., महाड-6.00 मि.मी., पोलादपूर-4.00 मि.मी.,
म्हसळा-3.00मि.मी., श्रीवर्धन-5.00 मि.मी., माथेरान-18.40 मि.मी., असे आजचे एकूण
पर्जन्यमान 121.70 मि.मी.इतके असून सरासरी 7.61 मि.मी. इतकी आहे. आजपर्यंतची एकूण पर्जन्यमानाची सरासरी
टक्केवारी 92.36 मि.मी.इतकी टक्के आहे.
00000
Comments
Post a Comment