जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल
अलिबाग,जि.रायगड दि.19 (जिमाका) :- रायगड
पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्याकडून प्राप्त झालेल्या नद्यांचा पाणी पातळी
दैनंदिन तालुकानिहाय अहवाल पुढीलप्रमाणे-
रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.70 मी., अंबा
नदी (नागोठणे बंधारा)- 5.30 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट महिकावती
मंदिर)-4.00 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-18.80 मी.,
कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-44.10 मी., पनवेल तालुक्यातील गाढी
नदी (शासकीय विश्रामगृह)- 2.90 मी. इतकी आहे.
Comments
Post a Comment