पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा दौरा

 


अलिबाग,जि.रायगड दि.14 (जिमाका):- उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे--

शनिवार दि.15 ऑगस्ट, 2020 रोजी सकाळी 8.45 वा. मऔविम विश्रामगृह, अलिबाग येथून शासकीय वाहनाने पोलीस परेड ग्राऊंडकडे प्रयाण. सकाळी 9.00 वा.पोलीस परेड ग्राऊंड, अलिबाग येथे आगमन. सकाळी 9.05 वा. मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- पोलीस परेड ग्राऊंड, अलिबाग. सकाळी 9.25 वा. शासकीय पुरस्कार वितरण/सत्कार समारंभ. स्थळ :- पोलीस परेड ग्राऊंड, अलिबाग. सकाळी 10.30 वा. अलिबाग येथून शासकीय वाहनाने मापगाव, ता.अलिबागकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. मापगाव ग्रुप ग्रामपंचायत नुतन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा. स्थळ :- मापगाव, ग्रामपंचायत कार्यालय, अलिबाग. सकाळी 11.30 वा. मापगाव, ता.अलिबाग येथून शासकीय वाहनाने रोहा कडे प्रयाण. दुपारी 1.00 वा. डिजिटल क्ष-किरण मशीन वाटप कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- उपजिल्हा रुग्णालय, रोहा. दुपारी 1.30 वा. रानभाजी महोत्सव कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- जेष्ठ नागरिक सभागृह, रोहा. दुपारी 2.00 वा. राखीव. दुपारी 2.30 वा. रोहा येथून शासकीय वाहनाने माणगावकडे प्रयाण. दुपारी 3.00 वा. डिजिटल क्ष-किरण मशीन वाटप कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- उपजिल्हा रुग्णालय, माणगाव. दुपारी 3.30 वा. माणगाव येथून शासकीय वाहनाने सुतारवाडी, ता.रोहा कडे प्रयाण. सायं. 4.00 वा. सुतारवाडी निवासस्थान येथे आगमन व राखीव.

            रविवार दि.16 ऑगस्ट, 2020 रोजी राखीव. स्थळ :- सुतारवाडी निवासस्थान

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड