हुश्श...रायगडकरांना दिलासा..! जिल्ह्यातील नद्यांची पाणीपातळी इशारा पातळीच्या खाली
अलिबाग,जि.रायगड दि.07 (जिमाका) :- रायगड
पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी
पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे-
रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.80 मी., अंबा नदी
(नागोठणे बंधारा)- 5.50 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट महिकावती
मंदिर)-3.70 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-18.65 मी.,
कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-44.90 मी., पनवेल तालुक्यातील गाढी
नदी (शासकीय विश्रामगृह)- 2.60 मी. इतकी आहे.
0000000
Comments
Post a Comment