गणेशोत्सव काळात नागरिकांच्या आरोग्य सुविधांसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज

 


अलिबाग,जि.रायगड दि.14 (जिमाका) :- दि.22 ऑगस्ट पासून सर्वत्र साजरा होणाऱ्या गणेशोत्सव सणाच्या कालावधीत मुंबईहून कोकणामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र.18 व राष्ट्रीय महामार्ग क्र.4 वरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु होते. यावेळी अपघात होऊन जीवितहानी तसेच प्रवासी जखमी होण्याची शक्यता असते. अशा वेळी अपघाग्रस्त रुग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज पथके हमरापूर, वडखळ, वाकणफाटा, कोलाड नाका, इंदापूर, दासगाव येथे पुरेसा औषधसाठा व रुग्णवाहिकेसह तैनात करण्यात आली आहेत.

गणेशोत्सव काळात नेमलेल्या वैद्यकीय मदत पथकांची माहिती पुढीलप्रमाणे आहे--

पथकाचे ठिकाण-हमरापूर, पथक प्रमुख वैद्यकीय अधिकारी/भ्रमणध्वनी क्रमांक- डॉ.सारीका बिडीये-9702044957, आरोग्य सहाय्यक, भ्रमणध्वनी क्रमांक- विकास पाटील-9767343069, आरोग्य सेवक भ्रमणध्वनी क्रमांक-आर.टी.म्हात्रे-9209840098, आरोग्य सेविका, भ्रमणध्वनी क्रमांक-  श्रीमती टी.व्ही.म्हात्रे -9075019061, वाहन चालक भ्रमणध्वनी क्रमांक-किरण पाटील-9260022149, शिपाई-श्रीमती नाईक, ॲम्ब्युलन्स क्रमांक- एम.एच.-06, के-9840. 

पथकाचे ठिकाण-वडखळ, पथक प्रमुख वैद्यकीय अधिकारी/भ्रमणध्वनी क्रमांक- डॉ.संजय गांगुर्डे-9029818904, आरोग्य सहाय्यक, भ्रमणध्वनी क्रमांक- तुकाराम मोकल-9226761548, आरोग्य सेवक भ्रमणध्वनी क्रमांक-जे.वाय.मोकल-9145269965, आरोग्य सेविका, भ्रमणध्वनी क्रमांक-  श्रीमती ए.एस.पाटील -9028216060, वाहन चालक भ्रमणध्वनी क्रमांक-सागर पाटील-7350746500, शिपाई-श्रीमती रश्मी पवार, ॲम्ब्युलन्स क्रमांक- एम.एच.-06, के-9863. 

पथकाचे ठिकाण-वाकणफाटा, पथक प्रमुख वैद्यकीय अधिकारी/भ्रमणध्वनी क्रमांक- डॉ.चेतन म्हात्रे-7276494533, आरोग्य सहाय्यक, भ्रमणध्वनी क्रमांक- एच.जे.डोलकर-9850920107, आरोग्य सेवक भ्रमणध्वनी क्रमांक-जी.जे.बारगुडे-92171964073, आरोग्य सेविका, भ्रमणध्वनी क्रमांक-  श्रीमती माया अनवाने, वाहन चालक भ्रमणध्वनी क्रमांक-अल्हाद पिंगळे-8975408358, शिपाई-भाऊ आमडोसकर-9272457528, ॲम्ब्युलन्स क्रमांक- एम.एच.-06, के-9870. 

पथकाचे ठिकाण-कोलाड नाका, पथक प्रमुख वैद्यकीय अधिकारी/भ्रमणध्वनी क्रमांक- डॉ.अंकिता भोईर-9970922841, आरोग्य सहाय्यक, भ्रमणध्वनी क्रमांक- एस.आर.गायकवाड-9552662395, आरोग्य सेवक भ्रमणध्वनी क्रमांक-व्हि.पी.अंभोरे-8275342880, आरोग्य सेविका, भ्रमणध्वनी क्रमांक-  श्रीमती सायली ठाकूर-7385524965, वाहन चालक भ्रमणध्वनी क्रमांक-ए.ए. आमरुसकर-9273087716, शिपाई-श्रीमती. बी.बी.देशमुख-9225335499, ॲम्ब्युलन्स क्रमांक- एम.एच.-06, के-9846. 

पथकाचे ठिकाण-इंदापूर, पथक प्रमुख वैद्यकीय अधिकारी/भ्रमणध्वनी क्रमांक- डॉ.निखिलकुमार पटेल-8600480482, आरोग्य सहाय्यक, भ्रमणध्वनी क्रमांक- सुनिल गायकवाड-8983426750, आरोग्य सेवक भ्रमणध्वनी क्रमांक-संजय राऊत-8446944438, आरोग्य सेविका, भ्रमणध्वनी क्रमांक-  श्रीमती राजेश्री काणेकर-8149862734, वाहन चालक भ्रमणध्वनी क्रमांक-अक्षय विध्वंस-7030678113, शिपाई-अनंत म्हस्के-9271532334, ॲम्ब्युलन्स क्रमांक- एम.एच.-06, के-9920.

पथकाचे ठिकाण-दासगाव, पथक प्रमुख वैद्यकीय अधिकारी/भ्रमणध्वनी क्रमांक- डॉ.आफ्रीन-9112080806, आरोग्य सहाय्यक, भ्रमणध्वनी क्रमांक- पी.एम.पाटील-9273427474, आरोग्य सेवक भ्रमणध्वनी क्रमांक-डी.के.हाटे-9975246015, आरोग्य सेविका, भ्रमणध्वनी क्रमांक-  श्रीमती एस.व्ही.जोशी-9657149442, वाहन चालक भ्रमणध्वनी क्रमांक-विशाल भोईर-8793290705, शिपाई-श्रीमती रंजना मोरे-8087447767, ॲम्ब्युलन्स क्रमांक- एम.एच.-06, के-5855.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक