पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा


अलिबाग, जि.रायगड, दि.6 (जिमाका)- उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा  जिल्हा दौरा खालीलप्रमाणे--

            शुक्रवार, दि.7 ऑगस्ट, 2020 रोजी, दुपारी 2.30 वा., म.औ.वि.महामंडळ विश्रामगृह, अलिबाग येथे आगमन व राखीव. दुपारी 3.00 वा. रायगड जिल्हा शांतता कमिटी बैठक. स्थळ : नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग. सोईनुसार अलिबाग येथून सुतारवाडी, ता.रोहा, जि.रायगडकडे प्रयाण. सुतारवाडी येथे आगमन व राखीव.

            शनिवार, दि. 8 ऑगस्ट, 2020 रोजी, सकाळी 11.30 वा., सुतारवाडी ता.रोहा येथून गोरेगाव, ता.माणगावकडे प्रयाण. दुपारी 1.00 वा. गोरेगाव येथे आगमन व निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या महाविद्यालयांना खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्ट मार्फत संगणक व मदत वाटप. स्थळ :- दोशी वकील कला महाविद्यालय, गोरेगाव, ता.माणगाव, जि.रायगड. दुपारी 2.30 ते 3.00 वा. राखीव. दुपारी 3.00 वा. गोरेगाव येथून खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यासमवेत मुंबईकडे प्रयाण.

0000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक