पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

 

अलिबाग, जि.रायगड, दि.10 (जिमाका)- उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा  जिल्हा दौरा खालीलप्रमाणे--

            सोमवार, दि.10 ऑगस्ट, 2020 रोजी, सकाळी 8.00 वा. सुनिती शासकीय निवासस्थान, मुंबई येथून  अलिबागकडे प्रयाण. स.11.00 वा.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे विश्रामगृह, अलिबाग येथे आगमन व राखीव. स.11.20 वा. शासकीय विश्रामगृह येथून जिल्हाधिकारी कार्यालय, रायगडकडे प्रयाण. स.11.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे आगमन व जिल्हा शांतता कमिटी बैठकीस उपस्थिती. स्थळ : राजस्व सभागृह, अलिबाग. दुपारी 1.30 अलिबाग येथून खोपोलीकडे प्रयाण. दु.3.00 वा. खोपोली येथे आगमन व खोपोली न.पा.कोविड केअर सेंटरची पाहणी. स्थळ : के.एम.सी.कॉलेज, खोपोली.  सोईनुसार सुतारवाडी ता.रोहा कडे प्रयाण, आगमन व राखीव.

            मंगळवार, दि. 11 ऑगस्ट, 2020 रोजी, सकाळी 11.00 वा. सुतारवाडी ता.रोहा येथून घोटवळ, ता.माणगावकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. घोटवळ ता.माणगाव येथे आगमन व कै.कुचेकर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट.  दुपारी 1.30 वा. म्हसळा येथे आगमन व कै.हलदे यांचे कुटुंबियांची सात्वनपर भेट.  सोईनुसार सुतारवाडी ता.रोहा कडे प्रयाण, आगमन व राखीव.

            बुधवार दि. 12 ऑगस्ट, 2020 रोजी, सकाळी 8.00 वा  सुतारवाडी ता.रोहा येथून मुंबईकडे प्रयाण.

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक