माणगाव ग्रामीण रुग्णालयात डिजिटल क्ष-किरण यंत्राचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वितरण

 

अलिबाग,जि. रायगड दि.15 (जिमाका):- माणगाव ग्रामीण रुग्णालयात पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते  डिजिटल क्ष-किरण यंत्राचे वितरण करण्यात आले.   

यावेळी उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर, माणगाव तहसिलदार प्रियंका कांबळे-आयरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रदीप इंगोले, डॉ.डोईफोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.परदेशी, श्री.सुभाष केकाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री.राऊत, माणगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस व तेथील अन्य कर्मचारी उपस्थित होते.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक