पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा दौरा

          अलिबाग,जि.रायगड दि.18 (जिमाका) :- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे..

शनिवार दि.19 सप्टेंबर, 2020 रोजी सकाळी 9.00 वा. सुतारवाडी, ता.रोहा, येथून वाहनाने ता.श्रीवर्धनकडे प्रयाण. दुपारी 11.00 वा. माझे कुटुंब-माझी जबाबदारी कोविड-19 बाबत जनजागृती कार्यक्रमांतर्गत श्रीवर्धन येथे नगरपरिषद क्षेत्रात गृहभेटी. दुपारी 12.00 वा. श्रीवर्धन येथून शासकीय वाहनाने ता.म्हसळाकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. माझे कुटुंब-माझी जबाबदारी कोविड-19 बाबत जनजागृती कार्यक्रमांतर्गत म्हसळा येथे नगरपंचायत क्षेत्रात गृहभेटी. दुपारी 1.30 वा. राखीव. दुपारी 2.30 वा. म्हसळा येथून शासकीय वाहनाने ता.माणगावकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा.  माझे कुटुंब-माझी जबाबदारी कोविड-19 बाबत जनजागृती कार्यक्रमांतर्गत माणगाव येथे नगरपंचायत क्षेत्रात गृहभेटी. दुपारी 4.30 वा. माणगाव येथून शासकीय वाहनाने ता.तळाकडे प्रयाण. दुपारी 5.30 वा. माझे कुटुंब-माझी जबाबदारी कोविड-19 बाबत जनजागृती कार्यक्रमांतर्गत तळा येथे नगरपंचायत क्षेत्रात गृहभेटी. सोईनुसार ता.तळा येथून शासकीय वाहनाने सुतारवाडी, ता.रोहाकडे प्रयाण. सुतारवाडी निवासस्थान येथे आगमन व राखीव.

रविवार दि.20 सप्टेंबर, 2020 रोजी राखीव. स्थळ :- सुतारवाडी निवासस्थान, ता.रोहा.

सोमवार दि.21 सप्टेंबर, 2020 रोजी सकाळी 7.00 वा. सुतारवाडी निवासस्थान येथून शासकीय वाहनाने मुंबईकडे प्रयाण. सकाळी 10.00 वा. सुनीती शासकीय निवासस्थान येथे आगमन व राखीव.

 

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक