मोटार वाहन निरीक्षकांचा ऑक्टोबर महिन्याचा शिबीर कार्यक्रम जाहीर

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.29 (जिमाका) :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पेण कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा ऑक्टोबर-2020  महिन्याचा शिबीर कार्यक्रम जाहीर झाला असून शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे-

सोमवार दि.05ऑक्टोबर दि.12 ऑक्टोबर व दि.19 ऑक्टोबर 2020 रोजी ता. महाड.  मंगळवार दि.06 ऑक्टोबर व दि.20 आक्टोबर 2020  रोजी ता.श्रीवर्धन.  बुधवार दि. 07 ऑक्टोबर व दि.21 ऑक्टोबर 2020  रोजी माणगाव.   शुक्रवार दि.09, दि.16 व दि.23 ऑक्टोबर 2020 रोजी ता.अलिबाग.  मंगळवार दि.13 ऑक्टोबर 2020 रोजी ता.रोहा. बुधवार दि.14 ऑक्टोबर 2020 रोजी ता.मुरुङ

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक