जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 96 मि.मी.पावसाची नोंद
अलिबाग,जि.रायगड दि.15 (जिमाका) :- रायगड
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 96.61 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1
जून पासून आजअखेर एकूण सरासरी 3 हजार 678.43 मि.मी.
पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
आज सकाळी
प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-
अलिबाग 150.00
मि.मी., पेण-123.00 मि.मी., मुरुड-127.00 मि.मी., पनवेल-97.60 मि.मी., उरण-65.00
मि.मी., कर्जत-124.20 मि.मी., खालापूर-124.00 मि.मी., माणगांव-54.00 मि.मी.,
रोहा-85.30 मि.मी., सुधागड-90.00 मि.मी., तळा-69.00 मि.मी., महाड-72.00 मि.मी.,
पोलादपूर-98.00 मि.मी., म्हसळा-71.00 मि.मी., श्रीवर्धन-74.00 मि.मी., माथेरान-121.60
मि.मी., असे आजचे एकूण पर्जन्यमान 1 हजार 545.70 मि.मी.इतके असून सरासरी 96.61
मि.मी. इतकी आहे. आजपर्यंतची एकूण
पर्जन्यमानाची सरासरी टक्केवारी 114.36 मि.मी.इतकी टक्के आहे.
00000
Comments
Post a Comment