मोटार वाहन निरीक्षकांचा नोव्हेंबर महिन्याचा शिबीर कार्यक्रम जाहीर
अलिबाग,जि.रायगड
दि.27 (जिमाका) :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पेण
कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा नोव्हेंबर-2020 महिन्याचा शिबीर कार्यक्रम जाहीर झाला असून
शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
सोमवार,
दि.09 व दि.23 नोव्हेंबर 2020 रोजी ता. महाड.
मंगळवार, दि.10 व दि.24 नोव्हेंबर 2020
रोजी ता.श्रीवर्धन. बुधवार, दि. 11
व दि.25 नोव्हेंबर 2020 रोजी माणगाव.
शुक्रवार, दि.13, दि.20 व दि.27
नोव्हेंबर 2020 रोजी ता.अलिबाग. मंगळवार,
दि.17 नोव्हेबर 2020 रोजी ता.रोहा. बुधवार, दि.18 नोव्हेंबर 2020 रोजी ता.मुरुङ
Comments
Post a Comment